लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

Arvind Goyal: फक्त राहतं घर ठेवलं, उद्योगपतीने 600 कोटींची संपत्ती केली दान - Marathi News | Arvind Goyal: Keeping only the residential house of muradabad, the businessman Dr. Arvind goyal donated his wealth of 600 crores | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त राहतं घर ठेवलं, उद्योगपतीने 600 कोटींची संपत्ती केली दान

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान करण्याची घोषणा केली. त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत 600 कोटी एवढी असल्याचे समजते. ...

योगी सरकारमधून पहिल्या मंत्र्याचा राजीनामा, गंभीर आरोप; थेट अमित शहांकडे पाठविला - Marathi News | First minister resigns from Yogi Adityanath government, serious allegations; Dinesh Khatik Directly sent to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारमधून पहिल्या मंत्र्याचा राजीनामा, गंभीर आरोप; थेट अमित शहांकडे पाठविला

UP Minister resigned: दलित असल्याने अधिकाऱ्यांकडून योग्य मान सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोप खटीक यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनाला देखील राजीनाम्याची प्रत पाठविल्याचे सांगितले जात आहे. ...

शौचालयाचा खड्डा खोदताना मजुरांना लागली लॉटरी; १३३ वर्षांचा जुना खजिना सापडला अन्...  - Marathi News | lottery struck when labourers found a 133-year-old treasure while digging a toilet pit in uttar pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शौचालयाचा खड्डा खोदताना मजुरांना लागली लॉटरी; १३३ वर्षांचा जुना खजिना सापडला अन्... 

उत्तर प्रदेशमधील जोनपूर येथील मजुरांना शौचालयाचा खड्डा खोदताना काही खनिजे सापडली आहेत. ...

योगी सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीवरून वादळ; ३ मंत्री राजीनामा देण्याची शक्यता - Marathi News | Controversy over transfer of officials in Yogi government; 3 Ministers likely to resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीवरून वादळ; ३ मंत्री राजीनामा देण्याची शक्यता

काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या जितीन प्रसाद यांना भाजपानं मंत्रिमंडळात घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांमुळे जितीन प्रसाद चर्चेत आले आहेत ...

उत्तर प्रदेशमधील मुलगा झाला रशियाचा जावई; लग्नाला लावली ४ देशातील लोकांनी हजेरी  - Marathi News | A girl from Russia came to Kushinagar with people from 4 countries to marry a boy from Uttar Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :उत्तर प्रदेशमधील मुलगा झाला रशियाचा जावई; लग्नाला लावली ४ देशातील लोकांनी हजेरी 

उत्तर प्रदेशमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे कारण या सोहळ्याला ४ देशातील पाहुण्यांनी हजेरी लावली. ...

'जसं सांगत आहे तसं कर...', अश्लील व्हिडीओ कॉल करून पोलीसवाल्याकडून घेतले 75 हजार रूपये - Marathi News | 75 thousand rupees were extorted by making obscene video calls to police constable in Banda Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'जसं सांगत आहे तसं कर...', अश्लील व्हिडीओ कॉल करून पोलीसवाल्याकडून घेतले 75 हजार रूपये

Uttar Pradesh : कॉन्स्टेबल भानु प्रताप यांनी सांगितलं की, 10 जुलैला त्यांना Whatsapp वर कॉल आला होता. जसा त्यांनी मेसेज पाहिला, त्याला व्हिडीओ कॉल आला. जसा त्याने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला तो हैराण झाला. ...

गुड्डू बनून विवाहित प्रेयसीसोबत ठेवले शारीरिक संबंध, न सांगता मुलाचा केला खतना - Marathi News | Woman accuses man of hiding religion living with her for months had physical relations many times in ghaziabad uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुड्डू बनून विवाहित प्रेयसीसोबत ठेवले शारीरिक संबंध, न सांगता मुलाचा केला खतना

Uttar Pradesh : एका न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, महिला गुड्डू नावाच्या व्यक्तीसोबत बरेलीमध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये होती. 10 महिन्यांपासून ती त्याच्यासोबत राहत होती. ...

अरे देवा! पावसासाठी इंद्रदेवाच्या विरोधात तक्रार; कारवाईसाठी तहसीलदारांनीही पुढे पाठवला अर्ज - Marathi News | complaint against indradev for not rain tehsildar also forwarded the application for action in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! पावसासाठी इंद्रदेवाच्या विरोधात तक्रार; कारवाईसाठी तहसीलदारांनीही पुढे पाठवला अर्ज

पुरेसा पाऊस होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या एकाने कोणा सामान्य व्यक्तीविरोधात नाही तर थेट इंद्रदेवाविरोधातच तक्रार केली आहे. ...