Uttar pradesh, Latest Marathi News
फॅक्टरीमध्ये अमोनिया गॅसची गळती झाली. यामुळे अचानक तिथे काम करणारे कामगार बेशुद्ध पडले. ...
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका उड्डाणपुलावर गोंधळ आणि वाढदिवसाची पार्टी केल्याप्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली आहे. ...
मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका मद्यपींच्या पोटातून तब्बल 63 चमचे काढण्यात आले. ...
जनतेच्या विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना एक आमदार मोबाईलवर पत्ते खेळताना तर दुसरे महाशय तंबाखू मळताना पाहायला मिळत आहे. ...
Crime News : पोलिसांनी सांगितलं की, तरूणी विवाहित आहे. पण ती एकदाही तिच्या सासरी गेली नाही. ...
Crime News : हरेंद्र शर्माची पत्नी नेहा ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिची फेसबुकच्या माध्यमातून रवि नावाच्या बीटेक शिकणाऱ्या मुलासोबत झाली होती. ...
Crime News : तरूणीने लिहिलं की, त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने मला सोडलं. ...
सरकारला प्रत्युत्तर म्हणून पीएफआयने हिंसक कारवाईचा निर्णय घेतल्याचेही या नोटमध्ये म्हणण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यासाठी पीएफआयने 'बयाथीस' चा मार्ग निवडला आहे. बयाथीस हा एक अरबी शब्द आहे. याचा अर्थ... ...