लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

ज्ञानवापीमध्ये कार्बन डेटिंग नाहीच; सुरक्षेच्या कारणावरून वाराणसी न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | gnanavapi does not have carbon dating varanasi court rejected the plea on security grounds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीमध्ये कार्बन डेटिंग नाहीच; सुरक्षेच्या कारणावरून वाराणसी न्यायालयाने याचिका फेटाळली

शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी आणि कार्बन डेटिंगची मागणी करणारी हिंदू याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली. ...

करवा चौथला गर्लफ्रेंडसोबत मार्केटमध्ये शॉपिंग करत होता पती, पत्नीने पाहिलं आणि मग... - Marathi News | Wife caught husband and his girlfriend in market Ghaziabad viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :करवा चौथला गर्लफ्रेंडसोबत मार्केटमध्ये शॉपिंग करत होता पती, पत्नीने पाहिलं आणि मग...

Ghaziabad Viral Video: गाझियाबादमध्ये करवा चौथच्या दिवशी गर्लफ्रेंडला मार्केटमध्ये शॉपिंगसाठी नेणं एका पतीला चांगलंच महागात पडलं. मार्केटमध्ये आपल्या आईसोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं. ...

योगी सरकारचा मोठा निर्णय; इलेक्ट्रिक कार खरेदीवर 1 लाखाची तर बस खरेदीवर 20 लाखांची सूट - Marathi News | Yogi Sarkar's Big Decision; 1 lakh discount on electric car purchase and 20 lakh discount on bus purchase, see all details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचा मोठा निर्णय; इलेक्ट्रिक कार खरेदीवर 1 लाखाची तर बस खरेदीवर 20 लाखांची सूट

योगी सरकारने EV दुचाकींवर 5 हजार, थ्री-व्हीलरवर 12 हजार आणि कार खरेदीवर 1 लाखाची सूट जाहीर केली आहे. याशिवाय, EVला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. ...

Crime News: उत्तराखंडमध्ये भीषण चकमक; भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, 3 पोलिसांना लागल्या गोळ्या - Marathi News | Crime News: Fierce encounter in Uttarakhand; BJP leader's wife dies, 3 policemen hit by bullets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तराखंडमध्ये भीषण चकमक; भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, 3 पोलिसांना लागल्या गोळ्या

पोलीस आणि खाण माफियांमध्ये झालेल्या चकमकीत निष्पाप महिला मृत्यूमुखी पडली आहे. वाचा संपूर्ण घटनाक्रम... ...

लग्न ठरविताना दाखवलेली २० वर्षांची मुलगी; नवरदेव सुहाग रात्रीच्या दिवशीच हादरला - Marathi News | A 20-year-old girl shown deciding to get married; Husband shocked to see 48 years old women during the first night in Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न ठरविताना दाखवलेली २० वर्षांची मुलगी; नवरदेव सुहाग रात्रीच्या दिवशीच हादरला

नवरीला घरी घेऊन आल्यावर खरा प्रकार उघड झाला. यामुळे तिच्याशी पहिल्या रात्रीपासूनच शरीर संबंध देखील ठेवले नसल्याचा दावा इरफानने केला आहे. ...

उत्तराखंड: पोलीस अन् गावकऱ्यांमध्ये तुफान राडा! भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू - Marathi News | BJP Leader wife shot dead in clash between UP Police, people of Uttarakhand's Bharatpur village five cops injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस-गावकऱ्यांमध्ये राडा! भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू, 5 पोलीस जखमी

गोळीबारात ५ पोलीस अधिकारीही जखमी ...

२५ रोट्या खाल्ल्या होत्या साहेब! झोपेत पकडलेल्या हेड कॉन्स्टेबलने दिले भन्नाट स्पष्टीकरण - Marathi News | written explanation given by a police head constable in Uttar Pradesh has gone viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :२५ रोट्या खाल्ल्या होत्या साहेब! झोपेत पकडलेल्या हेड कॉन्स्टेबलने दिले भन्नाट स्पष्टीकरण

आपल्याकडे एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने कामात चूक केल्यास लेखी खुलासा घेण्याची पद्धत आहे. पण काही खुलासे वाचण्यासारखे असतात. ...

GPS झाले जुने, यूपी सरकार आणतंय GIS प्लॅटफॉर्म, प्रवाशांना मिळणार रस्त्यांची अचूक माहिती - Marathi News | up pwd is developing a geographic information system based platform that provide real time status of road  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GPS झाले जुने, यूपी सरकार आणतंय GIS प्लॅटफॉर्म, प्रवाशांना मिळणार रस्त्यांची अचूक माहिती

Geographic Information System : उत्तर प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (UP PWD) भौगोलिक माहिती प्रणालीवर (GIS) आधारित या प्लॅटफॉर्मद्वारे, रस्त्यांची योग्य माहिती उपलब्ध होईल ...