Uttar pradesh, Latest Marathi News
'यूपी में का बा' फेम गायिका नेहा सिंह राठोड हिला यूपी पोलिसांनी मंगळवारी नोटीस धाडली आहे. ...
उत्तरप्रदेशच्या पर्यावरण खात्यातील उपसंचालकाने आत्महत्या केली आहे. ...
Crime News : पहिली घटना 18 फेब्रुवारीला नोंदवण्यात आली तर दुसरी घटना 20 फेब्रुवारीला नोंदवून घेण्यात आली. ...
Ayodhya News: भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येत राम मंदिरासह 'श्री योगी' मंदिर बांधले जात आहे. ...
Bride groom news : संबंधित नवविवाहिता वॉशरूमला जात असल्याचे सांगून गेली होती. पण ती बराच वेळ होऊनही न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. पण... ...
Crime News : महिलेने सांगितलं की, पतीला आपल्याच मुलीवर रेप करायचा होता. विरोध केल्यावर त्याने मारहाण केली. यादरम्यान बचाव करण्यासाठी तिने त्याच्यावर हल्ला केला आणि यात त्याचा मृत्यू झाला. ...
Crime News : या धक्कादायक घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, बिथनी चैनपूरमध्ये मोहम्मद फारूख आलमचं एक क्लीनिक आहे. इथे तो रूग्णांवर उपचार करतो. ...
पत्नीच्या दाव्यानुसार तो दारुडा होता. नशेमध्ये तो अनेकदा मुलांना मारहाण करत होता. ...