लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

'लग्नाला सहा महिने होऊनही पतीने हातही लावला नाही', पत्नीची पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Newly wed women files police complaint against impotent husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'लग्नाला सहा महिने होऊनही पतीने हातही लावला नाही', पत्नीची पोलिसात तक्रार दाखल

Crime News : सहा महिन्यांआधी या तरूणीचं लग्न झालं होतं. तरूणीचा आरोप आहे की, तिचा पती तिच्यावर प्रेमच करत नाही. ...

‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल - Marathi News | 'Threat' or espionage? Many questions on Seema's love story from Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल

नंतर तिने काठमांडूहून दिल्लीची बस पकडली आणि १३ मे रोजी ग्रेटर नोयडा येथे सचिनकडे पोहोचली. ...

VIDEO : टोलच्या मागणीवरून दादागिरी! महिला कर्मचाऱ्याचे केस ओढले अन्...; घटना CCTVत कैद - Marathi News | A video of a woman being bullied for demanding toll in Uttar Pradesh's Greater Noida is going viral on social media  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोलच्या मागणीवरून दादागिरी! महिला कर्मचाऱ्याचे केस ओढले, घटना CCTVत कैद

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ...

पाकिस्तानी सीमा हैदरच्या 'या' सहा मुद्द्यांमुळे संशय! सुरक्षा एजन्सी करणार चौकशी - Marathi News | upats detain pakistani seema haider in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी सीमा हैदरच्या 'या' सहा मुद्द्यांमुळे संशय! सुरक्षा एजन्सी करणार चौकशी

सीमा हैदर आपल्या प्रियकरासाठी सीमा ओलांडणारी गुप्तहेर आहे का? पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला यूपी एटीएसने चार मुलांसह ताब्यात घेतले आहे. ...

हृदयद्रावक! गर्भवती पत्नी आतुरतेने वाट पाहत होती पण घरी आला पतीचा मृतदेह; नेमकं काय घडलं? - Marathi News | husband was returning banda after 6 months pregnant wife was waiting but his body reached home | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! गर्भवती पत्नी आतुरतेने वाट पाहत होती पण घरी आला पतीचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

सूरज भान हा तरुण अहमदाबादमध्ये राहत असताना मजूर म्हणून काम करायचा. त्याचं कुटुंब बांदा येथे राहतं. रविवारी तो बरौनी-अहमदाबाद एक्स्प्रेसने घरी परतत होता.  ...

विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं - Marathi News | While the opposition was uniting, BJP's big move increased the NDA's strength by adding a new ally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं

OP Rajbhar Joined NDA: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर या ऐक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. ...

वीजेचा धक्का लागून ५ जणांचा दुदैवी मृत्यू, अनेकजण जखमी; उत्तर प्रदेशमधील घटना - Marathi News | 5 Kanwariyas die in Meerut village as DJ vehicle touches power line | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीजेचा धक्का लागून ५ जणांचा दुदैवी मृत्यू, अनेकजण जखमी; उत्तर प्रदेशमधील घटना

मिळालेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री मेरठच्या राली चौहान गावात लोक कावड यात्रा घेऊन पोहचले होते. ...

अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 2024 मध्ये या पक्षाकडून उतरू शकतो लोकसभेच्या रिंगणात - Marathi News | Abhishek Bachchan's entry into politics In 2024, Samajwadi party can enter the arena of Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 2024 मध्ये या पक्षाकडून उतरू शकतो लोकसभेच्या रिंगणात

Loksabha Election : अभिषेक बच्चनचे पिताश्री अमिताभ बच्चन हे प्रयागराजचे खासदार होते. तसेच आई जया बच्चनही सपाच्या राज्यसभा खासदार आहेत. ...