लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Nupur Sharma Prophet remark row: दिल्ली ते हैदराबादपर्यंत तीव्र निदर्शने; प्रयागराजमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | Nupur Sharma, Prophet case: Intense protests from Delhi to Hyderabad; Stone throwing in Prayagraj, police baton charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली ते हैदराबादपर्यंत तीव्र निदर्शने; प्रयागराजमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात अनेक राज्यात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात येतीये. ...

तुफान राडा! मंत्र्यांसमोर भिडले भाजपाचे आमदार आणि पदाधिकारी; लाथा-बुक्क्यांनी मारहाण - Marathi News | uttar pradesh politics minister jitin prasad bjp leaders clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! मंत्र्यांसमोर भिडले भाजपाचे आमदार आणि पदाधिकारी; लाथा-बुक्क्यांनी मारहाण

BJP Leaders Clash : सर्किट हाऊसमध्ये मंत्री जितिन प्रसाद यांच्या भेटीत मनमोहन सैनी आणि शहराचे आमदार रितेश गुप्ता यांच्यात वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला. ...

रात्री 11 वाजता लाईट गेली, हनिमूनला नववधुने केले हे भयानक कृत्य; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | The lights went out at 11 o'clock at night, the horrible act done by the bride to the honeymoon; Learn the whole case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री 11 वाजता लाईट गेली, हनिमूनला नववधुने केले हे भयानक कृत्य; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Robbery Case : दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. ...

वडिलांनी मारले असते तर त्यांनाही गोळी मारली असती का?, PUBGसाठी आईची हत्या करणाऱ्या मुलाने दिले 'हे' उत्तर - Marathi News | If his father had hit him, would he have been shot too? The child who killed his mother for PUBG answered 'this' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांनी मारले असते तर...?, PUBGसाठी आईची हत्या करणाऱ्या मुलाने दिले 'हे' उत्तर

Murder Case : संतापलेल्या मुलाने आईची हत्या केली आणि पार्टी करत राहिली. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...

Uttar Pradesh: हिंदू आस्थेचा अपमान, शौच्छालयात लावल्या देवांचे फोटो असलेल्या टाइल्स; तक्रारीनंतर दोघांना अटक - Marathi News | Uttar Pradesh: Insult of Hindu faith, photos of gods placed in toilets; Two arrests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू आस्थेचा अपमान, शौच्छालयात लावल्या देवांचे फोटो असलेल्या टाइल्स; दोघांना अटक

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये ही घटना घडली असून, गावची महिला सरपंच आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. ...

कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड हयात जफर हाश्मीला मिळत होतं परकीय फंडिंग? 3 वर्षात सुमारे 48 कोटी रुपये जमा - Marathi News | Hayat Zafar Hashmi, the mastermind of Kanpur violence, was getting foreign funding? About Rs 48 crore deposited in 3 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड हयात जफर हाश्मीला मिळत होतं परकीय फंडिंग? 3 वर्षात सुमारे 48 कोटी रुपये जमा

kanpur Voilence :सप्टेंबर 2021 रोजी एकरकमी 98 लाख रुपये काढण्यात आले. सध्या या खात्यात एक कोटी २७ लाख रुपये पडून आहेत. ...

Kanpur Violence: आता चालणार 'बाबा का बुलडोजर', कानपूर हिंसाचारानंतर पोलीस आयुक्तांनी जारी केली 100 घरांची यादी - Marathi News | Kanpur Violence: Bulldozer action on Kanpur violence accused, list of 100 illegal houses released by Commissioner of Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चालणार 'बाबा का बुलडोजर', हिंसाचारानंतर पोलीस आयुक्तांनी जारी केली 100 घरांची यादी

Kanpur Violence: कानपूर हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींच्या अवैध घरांवर आता बुलडोझर चालणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, शंभरहून अधिक घरांची यादी तयार करण्यात आली आहे. ...

UP Crime News: धक्कादायक! PUBG गेमसाठी आईवर झाडल्या 6 गोळ्या; तीन दिवस मृतदेहासोबत राहिला, नंतर... - Marathi News | Uttar Pradesh Lucknow Crime News: 16 year old boy fired 6 bullet on his mother, the slept with dead body for 3 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! PUBG गेमसाठी आईवर झाडल्या 6 गोळ्या; तीन दिवस मृतदेहासोबत राहिला, नंतर...

UP Crime News: लखनौमध्ये एका 16 वर्षीय मुलाने आईवर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. तीन दिवसानंतर लष्करात अधिकारी असलेल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करुन घटनेची माहिती दिली. ...