लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

UP Crime News: धक्कादायक! PUBG गेमसाठी आईवर झाडल्या 6 गोळ्या; तीन दिवस मृतदेहासोबत राहिला, नंतर... - Marathi News | Uttar Pradesh Lucknow Crime News: 16 year old boy fired 6 bullet on his mother, the slept with dead body for 3 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! PUBG गेमसाठी आईवर झाडल्या 6 गोळ्या; तीन दिवस मृतदेहासोबत राहिला, नंतर...

UP Crime News: लखनौमध्ये एका 16 वर्षीय मुलाने आईवर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. तीन दिवसानंतर लष्करात अधिकारी असलेल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करुन घटनेची माहिती दिली. ...

Kripashankar Singh : "उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवा कारण..."; भाजपा नेत्याचं थेट योगींना पत्र - Marathi News | BJP Kripashankar Singh writes to Yogi asking him to consider Marathi as optional language for students in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवा कारण..."; भाजपा नेत्याचं थेट योगींना पत्र

BJP Kripashankar Singh And UP CM Yogi Adityanath : कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची विनंती केली आहे. ...

प्रेषित अवमानप्रकरण: भाजप नेत्याला कानपूरमध्ये अटक; आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप - Marathi News | bjp leader harshit srivastava arrested in kanpur allegations of posting on the prophet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेषित अवमानप्रकरण: भाजप नेत्याला कानपूरमध्ये अटक; आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप

नुपूर शर्मा यांना भाजपमधून पाठिंबा वाढत असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. ...

आईच्या अनैतिक संबंधाला मुलीने केला विरोध, जन्मदात्रीनेच प्रियकराकडून घडवून आणला गॅंगरेप - Marathi News | Mothers lover and his friend gang raped daughter in Balrampur Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या अनैतिक संबंधाला मुलीने केला विरोध, जन्मदात्रीनेच प्रियकराकडून घडवून आणला गॅंगरेप

UP Crime News : मुलीचा आरोप आहे की, तिच्या आईचे अनैतिक संबंध संतोष कुमारसोबत आहेत. तिने अनेकदा दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. पीडितेने जेव्हाही याचा विरोध केला तेव्हा तिला मारहाण करून गप्प करण्यात आलं. ...

RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक - Marathi News | Raj Mohammad arrested for threatening to blow up RSS office in Tamil Nadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक

Raj Mohammad arrested :आरोपी राज मोहम्मद याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरएसएसची सहा वेगवेगळी कार्यालये उडवून देण्याची धमकी दिली होती. ...

'कलीम माझ्या मृत्यूला जबाबदार...', हातावर रेपिस्टचं नाव लिहून तरूणीने केली आत्महत्या - Marathi News | Girl committed suicide by writing the name of the rapist on her hand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'कलीम माझ्या मृत्यूला जबाबदार...', हातावर रेपिस्टचं नाव लिहून तरूणीने केली आत्महत्या

Uttar Pradesh Crime News : तरूणीच्या घरातील लोकांना दिसलं की, तरूणीच्या दोन्ही पाय आणि हातांवर लिहिलं होतं की, कलीममुळे माझा मृत्यू झाला. कलीमचं नाव वाचताच तरूणीच्या घरातील लोक संतापले. ...

Kanpur Violence: हे आहेत कानपूर हिंसाचारातील 40 आरोपी, पोलिसांनी जारी केले पोस्टर; इतर आरोपींचा शोध सुरू... - Marathi News | Kanpur Violence: These are 40 accused in Kanpur violence, police put up posters all over the city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत कानपूर हिंसाचारातील 40 आरोपी, पोलिसांनी जारी केले पोस्टर; इतर आरोपींचा शोध सुरू...

Kanpur Violence: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये 3 जून रोजी मोठा हिंसाचार झाला होता. त्याप्रकरणातील 40 आरोपींची पोस्टर सार्वजनिक करण्यात आली आहेत. त्यांची सर्व संपत्तीही आता जप्त करण्यात येणार आहे. ...

अरेरे! "हॅलो पप्पा, सासरी वीज नाही... प्लीझ माहेरी बोलावून घ्या"; लग्नानंतर 4 नववधू झाल्या हैराण - Marathi News | allahabad city troubled by power cut in inlaws house daughters are returning maternal home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! "हॅलो पप्पा, सासरी वीज नाही... प्लीझ माहेरी बोलावून घ्या"; लग्नानंतर 4 नववधू झाल्या हैराण

सासरी वीज नाही म्हणून चार नववधुंनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे. ...