लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

अबब! भाजपाला पंजाबमध्ये १८ कोटी अन् यूपीत ८७ लाखांना मिळाली १ विधानसभा जागा - Marathi News | How Much BJP, Congress Spent in 5 State Election including UP, Punjab, Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब! भाजपाला पंजाबमध्ये १८ कोटी अन् यूपीत ८७ लाखांना मिळाली १ विधानसभा जागा

नियमांनुसार, राजकीय पक्षांना खर्चाचा लेखाजोखा मांडावा लागतो. पक्षाने किती पैसे खर्च केले? कॅश, चेक, ड्राफ्टनं किती पेमेंट दिले? याचा हिशोब ठेवून तो निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. ...

"अंकल-आंटी माफ करा, पप्पांची काळजी घ्या", 7वीच्या विद्यार्थ्याने सुसाइड नोट लिहून संपवलं जीवन - Marathi News | 7th standard student commits suicide by writing a suicide note saying uncle-aunty sorry, take care of dad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अंकल-आंटी माफ करा, पप्पांची काळजी घ्या", 7वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

उत्तर प्रदेशातील रायबरेमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...

सामूहिक बलात्काराने गरोदर महिलेचा गर्भपात; उत्तर प्रदेशमधील घटनेनं परिसरात खळबळ - Marathi News | Abortion of a pregnant woman by gang-rape; The incident in Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्काराने गरोदर महिलेचा गर्भपात; उत्तर प्रदेशमधील घटनेनं परिसरात खळबळ

पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप या महिलेने केला. ...

बलात्कार पीडिता विवस्त्र चालत गेली, लोक व्हिडीओ काढत राहिले; UPमधील संतापजनक प्रकार - Marathi News | Rape victim walked naked, people kept taking videos; Incident iN Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पीडिता विवस्त्र चालत गेली, लोक व्हिडीओ काढत राहिले; UPमधील संतापजनक प्रकार

आरोपीचे कुटुंबीय पीडितेला जिवे मारण्याची धमकी देत आहेत, असा आरोपही पीडितेने केलेला आहे.  ...

मान गए गब्बर!! शिखर धवनने थेट CM योगींकडे मागितली दाद, नेटकरी म्हणाले भले शाब्बास - Marathi News | Fans Call Indian cricketer Shikhar Dhawan Ballsy For Asking CM Yogi Adityanath To Take Action As Kabaddi Players Eat In Toilet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मान गए गब्बर!! शिखर धवनने थेट CM योगींकडे मागितली दाद, नेटकरी म्हणाले भले शाब्बास

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्यावर नेटिझन्स खूप खूश झाले आहेत. ...

महिला-पुरुष कैदी एकाच हायटेक जेलमध्ये; 10 एड्सबाधित सापडले; उत्तर प्रदेशमध्ये उडाली खळबळ - Marathi News | Male and female prisoners in same high-tech prison of Azamgadh in Uttar Pradesh; 10 diagnosed with AIDS HIV Positive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला-पुरुष कैदी एकाच हायटेक जेलमध्ये; 10 एड्सबाधित सापडले; उत्तर प्रदेशमध्ये उडाली खळबळ

एचआयव्ही हा दोन प्रकारे होतो. एकतर संक्रमित रक्ताच्या संक्रमणाद्वारे होतो किंवा तो असुरक्षित शारीरीक संबंधातून होतो. या कैद्यांना संसर्ग कसा झाला याचा तपास केला जात आहे. ...

रोटोमॅक पेन आठवतोय? चार कंपन्यांचा एकच कर्मचारी, तोच सीईओ; मोठा घोटाळा उघड - Marathi News | Kanpur Rotomac Company | Companies four and employees one; banks gave loans of 2100 crores, a shocking revelation in the CBI investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोटोमॅक पेन आठवतोय? चार कंपन्यांचा एकच कर्मचारी, तोच सीईओ; मोठा घोटाळा उघड

चार कंपन्यांसोबत 26,000 कोटींचा व्यवसाय, बँकांनी दिले 2100 कोटींचे कर्ज; CBIने उघडकीस आणला मोठा घोटाळा. ...

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बसमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | Bareilly electric bus blast | Big explosion in electric bus during charging, one dead and two seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बसमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले आहे. ...