लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

समलैंगिक पार्टनरकडे जाण्यासाठी अडून बसली विवाहित महिला, सासरी गेलीच नाही... - Marathi News | Married girl adamant on going to her homosexual partner in gorakhpur brother and mother attempt self immolation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समलैंगिक पार्टनरकडे जाण्यासाठी अडून बसली विवाहित महिला, सासरी गेलीच नाही...

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, तरूणी विवाहित आहे. पण ती एकदाही तिच्या सासरी गेली नाही. ...

प्रियकरासोबत मिळून पतीची फिल्मी स्टाइल शॉक देऊन केली हत्या आणि मग... - Marathi News | Wife killed her husband by giving current in filmy style with the help of her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत मिळून पतीची फिल्मी स्टाइल शॉक देऊन केली हत्या आणि मग...

Crime News : हरेंद्र शर्माची पत्नी नेहा ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिची फेसबुकच्या माध्यमातून रवि नावाच्या बीटेक शिकणाऱ्या मुलासोबत झाली होती. ...

'संबंध ठेवले, मग सोडून गेला, तुम्ही त्याला सोडू नका', हे लिहून तरूणीने केली आत्महत्या - Marathi News | Girl killed herself after physical relationship with boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'संबंध ठेवले, मग सोडून गेला, तुम्ही त्याला सोडू नका', हे लिहून तरूणीने केली आत्महत्या

Crime News : तरूणीने लिहिलं की, त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने मला सोडलं. ...

PFI वर पुन्हा एकदा मोठी कारवाई; 7 राज्यांतील 200 ठिकाणांवर छापे, 170 जण ताब्यात - Marathi News | Big crackdown on PFI once again raids on 200 locations in 7 states more than 170 people in custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PFI वर पुन्हा एकदा मोठी कारवाई; 7 राज्यांतील 200 ठिकाणांवर छापे, 170 जण ताब्यात

सरकारला प्रत्युत्तर म्हणून पीएफआयने हिंसक कारवाईचा निर्णय घेतल्याचेही या नोटमध्ये म्हणण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यासाठी पीएफआयने 'बयाथीस' चा मार्ग निवडला आहे. बयाथीस हा एक अरबी शब्द आहे. याचा अर्थ... ...

हॅलो! नोकरी करायची आहे का?...; होकार देताच हजारो लोकांची झाली फसवणूक, 4 जण अटकेत - Marathi News | Delhi Police has arrested four people for cheating them out of Bareilly in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅलो! नोकरी करायची आहे का?...; होकार देताच हजारो लोकांची झाली फसवणूक

दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. ...

धक्कादायक! शिक्षकाच्या मारहाणीत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, परीक्षेत केली होती चूक - Marathi News | A class 10 student died after being beaten up by a teacher in Uttar Pradesh's Auraiyya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! शिक्षकाच्या मारहाणीत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, परीक्षेत केली होती चूक

उत्तर प्रदेशमधील औरेया येथे शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला  ...

Yogi Adityanath: व्हायरल होताच जागेचा वाद समोर आला, मंदिरातून योगींची मूर्ती हटवली - Marathi News | As soon as it went viral, the controversy came to the fore, the idol of Yogi aadityanath was removed from the temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हायरल होताच जागेचा वाद समोर आला, मंदिरातून योगींची मूर्ती हटवली

येथील मंदिरात प्रभाकर हे सकाळ-संध्याकाळ मंदिरात आदित्यनाथ यांच्या मूर्तीची आरती करत. ...

उत्तर प्रदेशमध्ये मोठा अपघात! फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, २ जणांचा मृत्यू - Marathi News | 2 people were died in an explosion at a firecracker factory in Amroh Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये मोठा अपघात! फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, २ जणांचा मृत्यू

अवैध पद्धतीने सुरू असलेल्या कारखान्यात मध्यरात्री अचानक स्फोट झाला. यात कारखान्यात असलेल्या २ कामगारांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.  ...