Swara Bhasker On Atique Ahmed Murder : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने एक ट्वीट करीत या घटनेचा निषेध केला आहे. ...
Asaduddin Owaisi And Yogi Adityanath : यूपी सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले, "ही हत्या यूपी पोलिसांच्या उपस्थितीत झाली आहे. अतिरेकी वाढत आहेत." ...
Atiq Ahmed News: शनिवारी रात्री उत्तर प्रदेश एका भयावह घटनेने पुन्हा एकदा हादरले. प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना त्यांची धडाधड गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...
विशेष म्हणजे हे दोघेही पोलिस संरक्षणात मेडिकलसाठी जात असताना हा संपूर्ण थरार घडला. यानंतर, हल्ला करणाऱ्या तिघांनीही सरेंडर केले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ...
अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. ...