लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Atiq Ahmed Shot Dead: अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येवर उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले - Marathi News | Atiq Ahmed Shot Dead Uttar Pradesh Minister Swatantra Dev Singh's first reaction to Atiq Ahmed and Ashraf's murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतीक,अश्रफच्या हत्येवर UP चे मंत्री स्वतंत्र देव सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची काही लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यासंदर्भात योगी सरकारमधील मंत्री स्वतंत्र देव सिंह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप - Marathi News | Law and order failure of yogis; Anger of MIM asaduddin owaisee and SP leaders akhilesh yadav after the murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप

झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते ...

Mafia Atiq Ahmed Murder : कॅमेऱ्यासमोर मर्डर अन् नंतर सरेंडर...; अतीकचे तिन्ही मारेकरी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | mafia atiq ahmed and ashraf ahmed Murder on Camera and then Surrender three killers are in police custody in prayagraj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅमेऱ्यासमोर मर्डर अन् नंतर सरेंडर...; अतीकचे तिन्ही मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता.  ...

पुन्हा हादरलं उत्तर प्रदेश; गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावाची हत्या - Marathi News | Uttar Pradesh shook again; After Asad, Atiq Ahmed's encounter too in prayagaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा हादरलं उत्तर प्रदेश; गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावाची हत्या

या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. ...

शॉकींग ! मीडियाला बाईट देत असतानाचा झाडल्या गोळ्या, हत्येचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Shocking! Shots fired while baiting media, video of murder goes viral of atik ahmed and ashraff ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शॉकींग ! मीडियाला बाईट देत असतानाचा झाडल्या गोळ्या, हत्येचा व्हिडिओ व्हायरल

या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या दोघांच्या हत्येचा व्हिडिओ लाईव्ह रेकॉर्ड झाला असून तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.   ...

ड्रोन शूट, कडक पोलीस बंदोबस्त; केवळ २५ नातेवाईकांच्या उपस्थितीत असदचा दफनविधी - Marathi News | Drone shoot, tight police presence; Assad's funeral attended by only 25 relatives in prayagara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रोन शूट, कडक पोलीस बंदोबस्त; केवळ २५ नातेवाईकांच्या उपस्थितीत असदचा दफनविधी

असदच्या सुपूर्द ए-खाक ची रस्म पूर्ण करताना पोलिसांकडून ड्रोनने निगराणी करण्यात आली ...

दुर्देवी! उत्तर प्रदेशमध्ये ट्रक्टरचा मोठा अपघात, १३ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी - Marathi News | shahjahanpur accident tractor trolley 20 people dead including women and children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्देवी! उत्तर प्रदेशमध्ये ट्रक्टरचा मोठा अपघात, १३ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाची रेलिंग तुटून खाली पडल्याचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

30 वर्षांत 7 वेळा हल्ला, शेकडो धमक्या...; कोण आहेत अतिकशी लढणाऱ्या जयश्री? जाणून घ्या... - Marathi News | asad ahmed encounter jayshree surajkali story opened front against atiq ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :30 वर्षांत 7 वेळा हल्ला, शेकडो धमक्या...; कोण आहेत अतिकशी लढणाऱ्या जयश्री? जाणून घ्या...

अतिक विरोधात आवाज उठवणाऱ्यांपैकी एक म्हणजे जयश्री उर्फ ​​सुरजकाली, जी तीन दशकांपासून अतिकच्या विरोधात आपली जमीन वाचवण्यासाठी लढत आहे. ...