lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Uttar Pradesh Assembly Election Results 2022

Uttar pradesh assembly election results 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 Live Updates -  उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. 
Read More
योगींनी आपल्या मंत्र्यांना दिलं १०० दिवसांचं चॅलेंज! कामाचं थेट टार्गेट देऊन टाकलं  - Marathi News | uttar pradesh yogi government 100 day challenge goal minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींनी आपल्या मंत्र्यांना दिलं १०० दिवसांचं चॅलेंज! कामाचं थेट टार्गेट देऊन टाकलं 

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नवे मंत्रिमंडळ तयार करण्यात आले असून त्यांच्याकडे मंत्रिपदही सोपवण्यात आले आहे. अशा स्थितीत ठराव पत्रात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करायची याकडे सर्वांचा भर दिसत आहे. ...

राजकारणात एन्ट्री घेताच माजी IPS अधिकाऱ्याचं नशीब फळफळलं! थेट योगींच्या कॅबिनेटमध्ये वर्णी - Marathi News | Former ips asim arun luck shines will become minister in the yogi cabinet up government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणात एन्ट्री घेताच माजी IPS अधिकाऱ्याचं नशीब फळफळलं! थेट योगींच्या कॅबिनेटमध्ये वर्णी

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मंत्रिमंडळात माजी आयपीएस अधिकारी असीम अरुण यांचा समावेश करण्यात आला आहे. ...

Yogi Cabinat Minister Numbers: एका राज्यात नेमके किती मंत्री असू शकतात? जाणून घ्या यूपीत योगींनी कसा फिट केला कॅबिनेटचा फॉर्म्यूला! - Marathi News | The total number of Ministers including the Chief Minister in the Council of Ministers in a State shall not exceed fifteen per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका राज्यात नेमके किती मंत्री असू शकतात? जाणून घ्या यूपीत योगींनी कसा फिट केला कॅबिनेटचा फॉर्म्यूला!

Yogi Cabinat Minister Numbers: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज इतिहास रचला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...

Yogi Adityanath Oath Ceremony : योगींनी शपथविधीसाठी 25 मार्च हाच दिवस का निवडला?; जाणून घ्या, 'या' मागचं खास कारण - Marathi News | according to astrology yogi adityanath will take oath as cm in auspicious time know complete astrological calculations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींनी शपथविधीसाठी 25 मार्च हाच दिवस का निवडला?; जाणून घ्या, 'या' मागचं खास कारण

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ...

Yogi Adityanath Oath Ceremony : योगींनी स्वतः मुलायम, अखिलेश अन् मायावतींना केला फोन; शपथविधी सोहळ्याचं दिलं निमंत्रण - Marathi News | Yogi Adityanath invites Akhilesh Yadav, Mayawati to oath ceremony. See guest list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींनी स्वतः मुलायम, अखिलेश अन् मायावतींना केला फोन; शपथविधी सोहळ्याचं दिलं निमंत्रण

Yogi Adityanath Oath Ceremony : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर आज दुपारी 4 वाजता योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. ...

योगींची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड, उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ  - Marathi News | yogi adityanath elected leader of up bjp legislative party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड, उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ 

Yogi Adityanath Oath Ceremony: आता योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. ...

योगींच्या शपथविधी सोहळ्यात सिनेस्टारही सहभागी होणार; 'या' सेलिब्रिटींना पाठवले निमंत्रण  - Marathi News | lucknow cm yogi adityanath swearing in ceremony bollywood stars and directors get invitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या शपथविधी सोहळ्यात सिनेस्टारही सहभागी होणार; 'या' सेलिब्रिटींना पाठवले निमंत्रण 

Yogi Adityanath to take oath on 25 march as Chief Minister : आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलीवूडचे (Bollywood) सिनेस्टारही उपस्थित राहणार आहेत. ...

योगी सरकार 2.0!  नव्या मंत्र्यांसाठी 60 बंगले आणि 200 कार तयार, जाणून घ्या संपूर्ण तयारी... - Marathi News | lucknow ahead of yogi adityanath swearing in ceremony rajya samptti vibhag prepares bungalow and vehicles for new ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकार 2.0!  नव्या मंत्र्यांसाठी 60 बंगले आणि 200 कार तयार, जाणून घ्या संपूर्ण तयारी...

उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या शपथविधीची तयारी लखनौच्या अटलबिहारी बाजपेयी एकना स्टेडियमवर सुरू आहे. ...