शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

उत्तर प्रदेश : जान से मार दूंगा…, वकिलाचा न्यायाधीशांवर जीवघेणा हल्ला, कोर्टाबाहेर घडला सर्व प्रकार 

राष्ट्रीय : निवडणुकीत गैरव्यवहार झाले, चर्चा होऊ नये म्हणून 'काश्मीर फाईल्स' आणला; अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा

राष्ट्रीय : योगींच्या शपथविधी सोहळ्यासाठी मेगा प्लॅन; साधू-संतांसह डॉक्टर, इंजिनीअर सहभागी होणार!

राष्ट्रीय : Nana Patole: निवडणुकीतील यशाबद्दल प्रियंका गांधींचं कौतुक, महाराष्ट्र काँग्रेसकडून अभिनंदनाचा ठराव

राष्ट्रीय : UP Election Result: काय सांगता! युपीत भाजपचा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले; योगी, मोदींच्या लाटेतही तिघे 'उडाले'

संपादकीय : ये पब्लिक है, ये सब जानती है..!

राष्ट्रीय : CM Yogi Delhi Visit: दिल्लीत मोदी-योगी भेट! यूपीत सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर झालं मंथन, उपमुख्यमंत्री किती असणार? 

राष्ट्रीय : Yogi Adityanath : योगींच्या सरकारमध्ये 4 उपमुख्यमंत्री?, मोदींच्या डोक्यात नवीन राजनिती

राष्ट्रीय : होळीनंतर होणार योगींचा शपथविधी; उद्या नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांची भेट घेणार, सुत्रांची माहिती

राष्ट्रीय : Akhilesh Yadav: युपी हातचे गेले! अखिलेश यादव मोठ्या पेचात; आमदारकी ठेवायची की खासदारकी...