स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे. ...
कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे 1000 खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. ...
ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते, की अँटी मलेरिया ड्रग हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना व्हायरसवरील उपचारात उपयोगी ठरू शकते. हे औषध म्हणजे देवाचे वरदान असल्याचे म्हणत, याचा वापर कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी केला जाऊ शकतो. ...
Iran, US News : बगदादमध्ये ड्रोन हल्ल्याने हत्या केल्याचा बदला घेण्यासाठी इराणने बुधवारी पहाटे इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ले केले. ...