लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

Us, Latest Marathi News

इस्रायलकडून ट्रम्प यांना खास गिफ्ट! आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या नावानं ओळखलं जाणार हे शहर  - Marathi News | A special gift from Israel to Trump Now this city will be known by the name of the American President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलकडून ट्रम्प यांना खास गिफ्ट! आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या नावानं ओळखलं जाणार हे शहर 

या भागांतील यहुदी समुदायात ट्रम्प अत्यंत लोकप्रिय आहेत आणि ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शहराचे महापौर गाय यिफ्राच यांनी ही घोषणा केली.   ...

"ट्रम्प यांची हत्‍या होऊ शकते...", रासपुतिन यांचा इशारा; तज्ज्ञ म्हणाले, "रशियाची शकलं उडतील"! - Marathi News | Trump could be assassinated alexander dugin warns; Expert says, Russia will be torn to pieces russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ट्रम्प यांची हत्‍या होऊ शकते...", रासपुतिन यांचा इशारा; तज्ज्ञ म्हणाले, "रशियाची शकलं उडतील"!

...तर त्यांना देशाच्या 'डीप स्टेट'कडून लक्ष्य केले जाऊ शकते. ट्रम्प यांची हत्या होऊ शकते. असा इशारा दुगिन यांनी दिला आहे. ...

शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश अंबानी-नीता अंबानी यांची भेट - Marathi News | US President Elect Donald Trump meets Mukesh Ambani Nita Ambani before his swearing in ceremony | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश अंबानी-नीता अंबानी यांची भेट

या कार्यक्रमात उद्योगजगतातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. ...

बायडेन सरकार भारतावर 'मेहरबान'...! जाता-जाता दिले दोन खास गिफ्ट, होणार मोठा फायदा! - Marathi News | joe biden gave 2 big gift to india related nuclear deal uplift ban there will be a big benefit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन सरकार भारतावर 'मेहरबान'...! जाता-जाता दिले दोन खास गिफ्ट, होणार मोठा फायदा!

या गिफ्टमुळे भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट होतील. एवढेच नाही, तर यामुळे दोन्ही देशांतील तांत्रिक आणि संरक्षण सहकार्य एका नव्या उंचीवरही पोहोचेल. ...

ट्रम्प येण्याआधी बायडेन सरकारने दिली गुड न्यूज! 'या' ३ भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवली - Marathi News | us lifted sanctions on three indian companies barc igcar and indian rare earths all you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प येण्याआधी बायडेन सरकारने दिली गुड न्यूज! 'या' ३ भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवली

Barc Igcar And Indian Rare Earths : डोलाल्ड ट्रम्प सत्तेवर येण्याआधी बायडेन प्रशासनाने भारताला गुड न्यूज दिली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे. ...

अमेरीकेतील महागाई भारतासाठी डोकेदुखी! डिसेंबरचे आकडे भितीदायक; सामान्यांवर काय होईल परिणाम? - Marathi News | economy usa inflation horror story continues in december may affect india domestic market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरीकेतील महागाई भारतासाठी डोकेदुखी! डिसेंबरचे आकडे भितीदायक; सामान्यांवर काय होईल परिणाम?

Usa Inflation Horror Story : महासत्ता अमेरीकेत महागाईने सामान्य माणूस हैराण झाला आहे. गेल्या महिन्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. याचा थेट भारतावरही परिणाम होत आहे. ...

अमेरिकेतील आगीच्या ऑस्करला झळा! Oscar 2025 सोहळा रद्द होणार? मोठी अपडेट समोर - Marathi News | Oscars 2025 ceremony may get cancelled due to america la fire update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेतील आगीच्या ऑस्करला झळा! Oscar 2025 सोहळा रद्द होणार? मोठी अपडेट समोर

अमेरिकेतील या आगीच्या झळा आता ऑस्करपर्यंत पोहोचल्या आहेत. या आगीमुळे ऑस्कर सोहळा रद्द होण्याच्या मार्गावर आहे. ...

आधीच कर्जबाजारी...! कॅलिफोर्नियाच्या आगीने अमेरिका गुढघ्यावर येणार; ₹1,28,91,36,00,00,000 भस्मसात - Marathi News | los angeles wildfire is costliest fires in us history with losses over 50 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधीच कर्जबाजारी...! कॅलिफोर्नियाच्या आगीने अमेरिका गुढघ्यावर येणार; ₹1,28,91,36,00,00,000 भस्मसात

los angeles wildfire : अमेरिकेने आतापर्यंत अनेक नैसर्गिक संकटांचा धिराने सामना केला. मात्र, यावेळचं संकंट देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं कंबरडं मोडणारं आहे. ...