लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मोठी बातमी! सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश - Marathi News | Supreme Court Verdict: Police ordered to remain vigilant in view of Maharashtra power struggle results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

Uddhav Thackeray VS Eknath Shinde: सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहे. ...

...तर सरकारला नव्याने शपथविधी घ्यावा लागेल; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय घडेल? - Marathi News | Supreme Court Verdict, Eknath Shinde vs Uddhav Thackeray News, then the government will have to take a new oath; What will happen after the Supreme Court verdict? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सरकारला नव्याने शपथविधी घ्यावा लागेल; कोर्टाच्या निकालानंतर काय घडेल? 

सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र केले तर सरकारच्या बहुमताबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात. ...

जुनं सरकार प्रस्थापित करणं व्यवहार्य नाही, चव्हाणांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Reinstating the old government is not feasible, Chavan told 'Politics' on supreme court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुनं सरकार प्रस्थापित करणं व्यवहार्य नाही, चव्हाणांनी सांगितलं राज'कारण'

सरन्यायाधीश चंद्रचूड हे एकटेच निकालाचे वाचन करण्याची शक्यता आहे. कारण,  सर्वसहमतीने निर्णय असण्याचे हे संकेत आहेत ...

Maharashtra Political Crisis: 'या' ११ प्रमुख प्रश्नांची उत्तरं आज मिळणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल थोड्याच वेळात - Marathi News | Maharashtra Political Crisis: The result of the power struggle in the maharashtra will be out in a few moments; 11 major questions will be answered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' ११ प्रमुख प्रश्नांची उत्तरं आज मिळणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल थोड्याच वेळात

Maharashtra Political Crisis: सरकार आणि विरोधक दोघांची धाकधूक वाढली असून, निकाल आमच्याच बाजूने येईल, असा दावा दोन्ही बाजूने केला जात आहे. ...

घटनाक्रम उलटा फिरणार?; "तत्कालीन अध्यक्ष म्हणून निर्णय माझ्याकडेच येणार" - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Verdict: "As the then president, the decision will rest with me - Narhari Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटनाक्रम उलटा फिरणार?; "तत्कालीन अध्यक्ष म्हणून निर्णय माझ्याकडेच येणार"

Maharashtra political Crisis News Live: माझ्यावर अविश्वास ठराव मांडला गेला पण तो मंजूर झाला नाही असं उपाध्यक्ष झिरवाळ यांनी दावा केला.  ...

डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर...; उद्धव ठाकरेंची भाजपा, RSS वर टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticized the BJP-RSS over the DRDO Scientist Dr. Kurulkar case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर...; ठाकरेंची भाजपा, RSS वर टीका

राजकीय विरोधकांची बदनामी, त्यांच्या सूडबुद्धीने सुरू असलेल्या अटका हा चिंतेचा विषय आहे. हे घडवून आणण्यासाठी मोक्याच्या जागी स्वतःची माणसे चिकटवणे हे एकंदरीत धोरण आहे असं ठाकरेंनी अग्रलेखातून म्हटलं आहे. ...

Maharashtra Political Crisis:: सत्ता की संघर्ष? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज फैसला, दिल्ली सरकार- नायब राज्यपाल वादाचाही निवाडा - Marathi News | Maharashtra Political Crisis Power or conflict? The decision of the power struggle in Maharashtra today, also the decision of the Delhi government-Lieutenant Governor dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ता की संघर्ष? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज फैसला, दिल्ली सरकार- नायब राज्यपाल वादाचाही निवाडा

घटनापीठाच्या निकालांकडे देशाचे लक्ष ...

सरकारविरोधात निकाल गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता; उल्हास बापट यांचे मत - Marathi News | If the verdict goes against the government the possibility of President's rule in the state; Opinion of Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारविरोधात निकाल गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता; उल्हास बापट यांचे मत

सत्तास्पर्धेच्या संघर्षात १६ सदस्य कायद्याच्या आधारावर अपात्र घोषित व्हायला हवेत, असे मला वाटते ...