लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'मी असे किळसवाणे...'; किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Former CM Uddhav Thackeray reacts to Former MP Kirit Somaiya's alleged viral video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी असे किळसवाणे...'; किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे आज पावसाळी अधिवेशनासाठी विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते...  - Marathi News | congress chief mallikarjun kharge important statement on sharad pawar and uddhav thackeray about join opposition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते... 

Sharad Pawar NCP And Shiv Sena Thackerya Group: शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, एक गट एनडीएसोबत तर दुसरा गट विरोधकांसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"आम्ही कुटुंबालाच वाचवण्यासाठी एकत्र आलोय कारण...", उद्धव ठाकरेंचा 'हम है ना'चा नारा - Marathi News |   country is our family and we are fighting together to save our family, says Former Maharashtra CM Uddhav Thackeray in Bengaluru in opposition meeting  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही कुटुंबालाच वाचवण्यासाठी एकत्र आलोय कारण...", ठाकरेंचा 'हम है ना'चा नारा

INDIA VS NDA : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक झाली. ...

भारतातील विविध राजकीय विचारधारा आणि पक्षांनी एकत्र येत देशभक्तीपर कर्तव्य बजावले - आदित्य ठाकरे - Marathi News |   opposition meeting in bangalore Uddhav Balasaheb Thackeray party chief Uddhav Thackeray and Sonia Gandhi photo have been shared by Aditya Thackeray from the meeting of opposition parties   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील विविध राजकीय विचारधारा आणि पक्षांनी एकत्र येत देशभक्तीपर कर्तव्य बजावले"

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. ...

बंगळुरुमधील बैठकीत सीमाप्रश्न मांडणार की टोमणे मारणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Will the border issue be raised or taunted in the meeting in Bangalore? Chandrasekhar Bawankule's question to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगळुरुमधील बैठकीत सीमाप्रश्न मांडणार की टोमणे मारणार? बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Chandrasekhar Bawankule's question to Uddhav Thackeray: बंगळुरू दौऱ्यावरून भाजपाने ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. . ...

हिंदुत्व-बाळासाहेबांचे मुद्दे सोडले, उद्धव ठाकरे लोकांच्या नजरेत काय राहिले: कालीचरण महाराज - Marathi News | kalicharan maharaj criticized uddhav thackeray in pune program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदुत्व-बाळासाहेबांचे मुद्दे सोडले, उद्धव ठाकरे लोकांच्या नजरेत काय राहिले: कालीचरण महाराज

समान नागरी कायदा झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केली. ...

ठाकरे गटाकडून ‘मशाल’ चिन्हही जाणार? सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी; समता पक्षाची याचिका - Marathi News | supreme court now hearing petition of samata party about mashal symbol of thackeray group after 6 weeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाकडून ‘मशाल’ चिन्हही जाणार? सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी; समता पक्षाची याचिका

Thackeray Group Mashal Party Symbol: ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला असून, यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली. ...

Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक - Marathi News | Maharashtra monsoon assembly session 2023 Pavsali Adhiveshan Live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक

Maharashtra Monsoon Assembly Session 2023 Pavsali Adhiveshan Live updates: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू झालं असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.  ...