लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील; सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल: उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray slams BJP over Chandrayaan and Rammandir in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील; सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल: उद्धव ठाकरेंचा घणाघात

'सध्या जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतय लय भारी अशी परिस्थिती सुरू आहे.' ...

‘सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका  - Marathi News | Uddhav Thackeray's criticism is that the government is banging on its doors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी’ उद्धव ठाकरेंची बोचरी टीका 

Uddhav Thackeray Criticize Shinde Government: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर जोरदार टी ...

"त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते," उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | shiv sena leader uddhav thackeray targets bjp devendra fadnavis ajit pawar hingoli rally | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते"

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर उपरे नाचतायत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ...

"टरबूजाच्या झाडाला पाणी लागतं", जपान दौऱ्यावरुनही उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका - Marathi News | uddhav thackray, 'Watermelon tree needs water', Uddhav Thackeray criticizes Devendra Fadnavis | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"टरबूजाच्या झाडाला पाणी लागतं", जपान दौऱ्यावरुनही उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका

'तुमच्या पक्षात नेते नाहीत का? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात. याला नामर्द म्हणतात.' ...

ऑनलाइनवरुन त्यांना लाईनवर आणले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Brought him online, Chief Minister Eknath Shinde's criticism on Uddhav Thackeray | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऑनलाइनवरुन त्यांना लाईनवर आणले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे बोलत होते. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का; काँग्रेसलाही बसला मोठा फटका - Marathi News | Many corporators including former MLA Tukaram Kate join Shiv Sena, shock to Congress with Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का; काँग्रेसलाही बसला मोठा फटका

शहरातील रस्त्यांचे क्रॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असते तर लोकांना अपघातात जीव गमवावा लागला नसता असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...

Uddhav Thackeray यांच्या 'त्या' टीकेला Sandipan Bhumre यांचं दिलं सडेतोड उत्तर... | Shiv Sena - Marathi News | Sandipan Bhumre gave a scathing reply to Uddhav Thackeray's 'that' criticism... | Shiv Sena | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Uddhav Thackeray यांच्या 'त्या' टीकेला Sandipan Bhumre यांचं दिलं सडेतोड उत्तर... | Shiv Sena

Uddhav Thackeray यांच्या 'त्या' टीकेला Sandipan Bhumre यांचं दिलं सडेतोड उत्तर... | Shiv Sena ...

Chandrashekhar Bawankule : "...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल" - Marathi News | Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray and Sanjay Raut Over Chandrayaan-3 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल"

Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ...