Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray News: विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ...
नव्या सीसी मार्गाला मान्यता मिळाल्यानंतर २ दिवसांपूर्वी मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांचे भूमिपूजनाचे फलक झळकायला सुरुवात झाली. ...