लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुंबईतील प्रदूषणाला उबाठा जबाबदार, आशिष शेलार यांचा आरोप - Marathi News | Ashish Shelar accuses UBT of pollution in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रदूषणाला उबाठा जबाबदार, आशिष शेलार यांचा आरोप

Ashish Shelar News: मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले. ...

PM मोदींची काल शरद पवारांवर टीका, आज उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; राज्य सरकारवरही निशाणा - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi and the state government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :PM मोदींची काल शरद पवारांवर टीका, आज उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; राज्य सरकारवरही निशाणा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीका केली आहे ...

बाळासाहेबांची आठवण अन् विचारांचे सोने! - Marathi News | shiv sena dasara melava balasaheb memory and thoughts are gold | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाळासाहेबांची आठवण अन् विचारांचे सोने!

दसरा मेळाव्यातील भाषणेही ‘तीच’ असतील, तर त्यात वेगळेपण काय? आज एकाच्या दोन शिवसेना होऊनही बाळासाहेबांच्या भाषणातील ठाव दिसत नाही. ...

खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: ठाकरे, राऊत यांचा अर्ज दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला - Marathi News | mp rahul shewale defamation case magistrate rejects uddhav thackeray and sanjay raut application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: ठाकरे, राऊत यांचा अर्ज दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला

या प्रकरणी दोषमुक्ततेसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. ...

पीएम मोदींनी मनोज जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवावा; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | PM Modi should meet Manoj Jarange and resolve the issue of Maratha reservation; Uddhav Thackeray said it clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएम मोदींनी मनोज जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवावा; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. ...

साडेतीन शक्तीपीठांची ज्योत घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले, पण...; नीलम गोऱ्हेंचा आरोप काय? - Marathi News | Shiv Sena leader Neelam Gorhe criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडेतीन शक्तीपीठांची ज्योत घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले, पण...; गोऱ्हेंचा आरोप काय?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातून जो फंड पीएम केअर फंडाला गेला त्याची चौकशी ते करू शकले असते असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ...

Pimpri Chinchwad: भाजपचे प्रवक्ते, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश! - Marathi News | BJP spokesperson former city president Eknath Pawar joins Shiv Sena! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपचे प्रवक्ते, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश!

स्थानिक नेत्यांच्या राजकारणाचा फटका!.... ...

Ashish Shelar : "...आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात"; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over dasara melava at shivaji park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात"; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...