शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण 

सिंधुदूर्ग : सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल

राष्ट्रीय : बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल...; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले?

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना काँग्रेसला सोडणार? उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा 

पिंपरी -चिंचवड : अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : ... तेव्हा मी २० दिवस तुरुंगात होतो, उद्धव ठाकरे कुठे होते?; महाजनांचा थेट सवाल

मुंबई : “राम मंदिर लोकार्पणासाठी VVIPना निमंत्रण, उद्धव ठाकरे साधे पहिल्या टर्मचे MLC”; भाजपचा टोला

मुंबई : 'राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे...'; इंडिया आघाडीत अनेक चेहरे; संजय राऊतांनी पीएम पदाच्या उमेदवारांची यादीच दिली

नागपूर : ...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

मुंबई : मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब