शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : प्रभू श्रीराम कोणाची खासगी मालमत्ता नाही, धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे: उद्धव ठाकरे

मुंबई : दरवाजावर आलेली हुकूमशाही उंबरठ्यावरच रोखण्याची गरज: उद्धव ठाकरे

पिंपरी -चिंचवड : अजित पवार समर्थक संजोग वाघेरे पाटील ‘मातोश्री’वर, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र : मिशन ४० + हा दावा नव्हे तर आमचा आत्मविश्वास; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

मुंबई : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य

फिल्मी : ठाकरे कुटुंबाशी नातं संपलं...; राज-उद्धवबद्दल नाना पाटेकर असं का म्हणाले?

महाराष्ट्र : महाडमध्ये शिंदे-ठाकरे गटात झाला जोरदार राडा; आमदार भरत गोगावलेंची निषेध फेरी रोखल्याने तणाव

मुंबई : मुंबईतील NCP च्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; आतापर्यंत ५० नगरसेवक शिंदे गटात

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप-उबाठा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, तणावपूर्ण वातावरण

महाराष्ट्र : “संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, शिवसेनेतील फूट...”; शिंदे गटातील नेत्यांची टीका