लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले... - Marathi News | Vasant More will join the Thackeray group? Sanjay Raut on on Vasant More meeting with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

Sanjay Raut : वसंत मोरे यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.  ...

वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार - Marathi News | Vasant More MNS to Uddhav Sena Vanchit Bahujan Aghadi?; Will meet Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार

वसंत मोरे वंचितची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय - Marathi News | Vidhan Parishad: Ambadas Danve Suspension period wiil reduce in Abuse Case, The decision will be made today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय

निलंबन मागे घेण्याची उद्धवसेनेची मागणी, उपसभापतींना दानवेंनीही दिले पत्र ...

'मातोश्री'चे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचं शिक्षण आणि संपत्ती किती?; प्रतिज्ञापत्रातून उघड - Marathi News | What is the education and wealth of Uddhav Thackeray PA Milind Narvekar?; Revealed by affidavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'चे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचं शिक्षण आणि संपत्ती किती?; प्रतिज्ञापत्रातून उघड

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू असून विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  ...

“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका - Marathi News | uddhav thackeray support rahul gandhi statement on hindutva in lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका

Uddhav Thackeray News: आमच्यापैकी कुणी हिंदुत्वाचा अपमान करणार नाही आणि झाला तर तो सहनही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी - Marathi News | Prasad Lad demand for suspension of Ambadas Danve for abuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. ...

उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात? - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray Milind Narvekar likely to contest Legislative Council election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?

मिलिंद नार्वेकर हे आज विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत; समिती करणार आरोपांची चौकशी - Marathi News | Uddhav Thackeray in trouble in Ghatkopar hording accident case; The committee will investigate the allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत; समिती करणार आरोपांची चौकशी

उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा, एमएमआरमधील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार ...