Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
तुम्ही एकत्र या किंवा वेगळे लढा...शून्य अधिक शून्य हे शून्यच असते. आज भोपळा हातात मिळाला. मुंबईकरांचा आणि मराठी माणसांचा विजय झाला. कामगारांचा विजय झाला, भाजपाचा विजय झाला असं शेलारांनी सांगितले. ...
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी धावून आले. महापालिका हातात असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी बेस्टसाठी काही केले नाही, अशी टीका शशांक राव यांनी केली. ...
शशांक राव आणि प्रसाद लाड या दोघांनीच ठाकरेंच्या पक्षाला मुंबई कुणाच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले. त्यामुळे मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी या दोघांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून निवड करतो. ...
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: बेस्ट निवडणुकीत झालेल्या ठाकरे ब्रँडच्या पराभवानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ...