लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार; ‘एनडीए’ ही भ्रष्टाचाराचे डबे जोडलेली गाडी" - Marathi News | Those who are accused of corruption will sit on their laps; 'NDA' is a wagon of corruption | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार; ‘एनडीए’ ही भ्रष्टाचाराचे डबे जोडलेली गाडी"

शिवसेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या हिंदी भाषिक कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे बोलत होते... ...

एकेक फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊन दाखवाच; उद्धव ठाकरे यांचे आव्हान - Marathi News | Instead of breaking each other, take elections; Uddhav Thackeray's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकेक फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊन दाखवाच; उद्धव ठाकरे यांचे आव्हान

"एकदाच काय त्या निवडणुका होऊन जाऊ दे... एकेक  फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊन दाखवा." ...

Chandrashekhar Bawankule : "...तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over thane speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"लवकरच काहींना ठाणे सोडून जावं लागेल असं दिसतंय"; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला - Marathi News | CM Eknath Shinde will have to soon leave thane as his group is disloyal says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लवकरच काहींना ठाणे सोडून जावं लागेल असं दिसतंय"; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला

"हम ताज बदलेंगे... गद्दारोंका राज बदलेंगे.."; राऊतांनी समर्थकांना दिला नवा मंत्र ...

देशाला गुलाम करणारा विकास नको, भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया! - Marathi News | Do not enslave the country let us take an oath to keep Mother India free says Uddhav Thackeray slamming Pm Modi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशाला गुलाम करणारा विकास नको, भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया!

ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर, भाजपच्या हिंदुत्वावरही सडकून टीका ...

“पक्षातून गेले त्यांना ‘जय महाराष्ट्र’, आपले संबंध आता तुटले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | uddhav thackeray met sion constituency thackeray group worker at matoshree and criticised shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पक्षातून गेले त्यांना ‘जय महाराष्ट्र’, आपले संबंध आता तुटले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

Shiv Sena Uddhav Thackeray Group: कोणत्याही परिस्थितीत आपले बालेकिल्ले राखायला तुम्ही सगळे समर्थ आहात. आपली जिंकण्याची ईर्ष्या आणखी वाढत आहे, असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले. ...

मुख्यमंत्री भाषण करत असताना गुलाबराव म्हणाले, टांगा पलटी, घोडे फरार; सभागृहात एकच हशा - Marathi News | A statement by Minister Gulabrao Patil made CM Eknath Shinde laugh in the House. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री भाषण करत असताना गुलाबराव म्हणाले, टांगा पलटी, घोडे फरार; सभागृहात एकच हशा

आमच्या कामाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे काही जणांची पोटदुखी होतेय, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी - Marathi News | CM Eknath Shinde gave information about the various works of the state government in the hall. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. ...