लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“काळजी करु नका, एक-एक करुन सगळे आमच्याकडे येणार आहेत”; शिंदे गटाचा ठाकरेंवर पलटवार - Marathi News | shiv sena shinde group mp shrikant shinde replied thackeray group chief uddhav thackeray criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काळजी करु नका, एक-एक करुन सगळे आमच्याकडे येणार आहेत”; शिंदे गटाचा ठाकरेंवर पलटवार

Thackeray Group Vs Shinde Group: लोक का सोडून जात आहेत? याचे अगोदर आत्मपरिक्षण करा, असा सल्ला शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आला आहे. ...

तिघांनी ठरवले, तर सत्तांतर होईल; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | If the three decide there will be a change of power Indicative statement of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिघांनी ठरवले, तर सत्तांतर होईल; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

आम्ही तिघांनी ठरवले तर कदाचित होईल काही तरी महाराष्ट्रात, वेगळे सांगण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले. ...

आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल - शरद पवार  - Marathi News | If we three decide, there will be change in Maharashtra - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल - शरद पवार 

उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार एकाच कार्यक्रमात उपस्थित होते.  ...

Chitra Wagh : "राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही"; भाजपाचा जोरदार पलटवार - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over thane speech on Droupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही"; भाजपाचा जोरदार पलटवार

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

उरणची जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; खासदार विनायक राऊतांचा विश्वास - Marathi News | People of Uran support Uddhav Thackeray; Faith of MP Vinayak Raut | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणची जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; खासदार विनायक राऊतांचा विश्वास

शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांमुळे उरणातील जनता ठाकरेंच्या पाठिशी आहे. ...

संजय शिरसाटांच्या "त्या" विधानावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Aditya Thackeray's angry reaction to Sanjay Shirsat's "that" statement on priyanka chaturvedi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय शिरसाटांच्या "त्या" विधानावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

कालची ठाण्यातील ती उत्तर भारतीयांची सभा नव्हती, तर ती एक बैठक होती. कोण ती प्रियंका चतुर्वेदी ती भाषण करत होती ...

"ज्यांनी दिघेंचा घातपात केलाय, त्यांना ठाण्याची जनता कधीच माफ करणार नाही" - Marathi News | "People of Thane will never forgive those who killed Anand Dighe" Sanjay Shirsat Target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी दिघेंचा घातपात केलाय, त्यांना ठाण्याची जनता कधीच माफ करणार नाही"

आपण ज्यांच्या जीवावर मोठे होतोय त्यांना उद्धव ठाकरे विसरले आहेत. मराठी माणूस आता आपल्यापासून दूर जातोय हे लक्षात आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना उत्तर भारतीयांना आठवण झाली ...

प्रियंका चतुर्वेदी कोण? आदित्यनी तिचे सौंदर्य पाहून खासदार केलेय; शिरसाटांनी खैरेंच्या विधानाची केली आठवण - Marathi News | Who is Priyanka Chaturvedi? Aditya Thackeray made her an MP after seeing her beauty; Sanjay Shirsat recalled Chandrakant Khairen's statement, target uddahv | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियंका चतुर्वेदी कोण? आदित्यनी तिचे सौंदर्य पाहून खासदार केलेय; शिरसाटांनी खैरेंच्या विधानाची केली आठवण

आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांचा कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता? त्यांना माहीत होते अंत्ययात्रेला गेलो तर लोक दगड मारतील म्हणून ते गेले नाहीत. - संजय शिरसाट ...