लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं" - Marathi News | bjp maharashtra slams Uddhav Thackeray Over interview with sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं"

BJP Maharashtra slams Uddhav Thackeray : भाजपा महाराष्ट्रने आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

‘वाढदिवसाला जायचंय, कामकाज लवकर संपवा’, ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी - Marathi News | 'Go to the birthday party, finish work early', | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वाढदिवसाला जायचंय, कामकाज लवकर संपवा’, ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी

गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांना लवकर जायचे होते. ...

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा मग केली टीका - Marathi News | BJP leader Chandrashekhar Bawankule first congratulated Uddhav Thackeray and then criticized him | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा मग केली टीका

नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्य मंगलमय होवो अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीका केली. ...

Video: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसेकडून खिल्ली; डुप्लीकेट संजय राऊतही दिसले - Marathi News | MNS ridicules Uddhav Thackeray's interview; Duplicate Sanjay Raut was also seen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसेकडून खिल्ली; डुप्लीकेट संजय राऊतही दिसले

संजय राऊत यांनी दोन भागात उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. ...

Ashish Shelar : "चाहे तो शामियाना लगाने का हम करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा"; भाजपाचे थेट आव्हान - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over interview with sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चाहे तों शामियाना लगाने का हम करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा"; भाजपाचे थेट आव्हान

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर मुलाखतीवरून निशाणा साधला आहे. ...

Keshav Upadhye : "सत्तेच्या मस्तीत राजाची गुंग होती मती, मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती"; भाजपाने उडवली खिल्ली - Marathi News | BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray Over interview with sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तेच्या मस्तीत राजाची गुंग होती मती, मुलाखत हास्यजत्रेच्या करामती"; भाजपाने उडवली खिल्ली

BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; उद्धव ठाकरेंना भाजपाचा खोचक सल्ला - Marathi News | See a good neurosurgeon and get treatment; BJP's advice to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; उद्धव ठाकरेंना भाजपाचा खोचक सल्ला

३० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं असा आरोप भाजपाने उद्धव ठाकरेंवर केला. ...

"अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं?" - Marathi News | "Those who run the government sitting at home for two and a half years ask what did Modi do in 9 years?", Chandrashekhar bawankule on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं?"

उद्धव ठाकरेंनी राज्यातील तीन पक्षीय महायुतीवरही निशाणा साधला ...