लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Maha Vikas Aghadi meeting today regarding constituencies in Sangli, Bhiwandi, Mumbai, Congress will decide today after the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

Loksabha Election 2024: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागांवर अद्याप तिढा आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी सांगली आणि मुंबईतल्या काही जागांवर उमेदवार जाहीर केलेत. जागावाटपावर चर्चा होणार नाही असं ठाकरे गटानं स्पष्ट केले असले तरी काँग्रेसकडून ...

"मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू" - Marathi News | Loksabha Election 2024: If North Mumbai, North Central Mumbai seats are given to Congress-NCP, we will announce candidates if they are not ready to contest - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू"

Loksabha Election 2024: मुंबईतल्या ६ जागांपैकी ४ जागांवर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केलेत. मात्र त्यातील २ जागांवर मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. पण ठाकरे मागे हटायला तयार नाहीत. त्यातच उर्वरित २ जागा लढायच्या असतील तर लढा अ ...

सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना; चंद्रहार पाटलांसोबत NCP-काँग्रेसचं जुळेना - Marathi News | Lok Sabha Elections 2024 - Congress-Uddhav Thackeray group dispute over Sangli Constituency, NCP too does not accept Chandrahar Patil's candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना; चंद्रहार पाटलांसोबत NCP-काँग्रेसचं जुळेना

Loksabha Election 2024: सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसनं विरोध केला आहे. परस्पर ठाकरेंनी उमेदवार जाहीर करणं योग्य नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत सा ...

“सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करा”; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अल्टिमेटम - Marathi News | uddhav thackeray told congress clearly to start campaign in thackeray group constituencies for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करा”; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अल्टिमेटम

Uddhav Thackeray News: अनेक जागांवरून शिवसैनिकही नाराज आहेत. मात्र, मी त्यांना समजावले आहे. आम्ही काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

मनसेकडून लढवली लोकसभा; श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमध्ये उतरलेल्या वैशाली दरेकर कोण? - Marathi News | Lok Sabha contested by MNS; Who is Vaishali Darekar who has landed in Shrikant Shinde's welfare? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेकडून लढवली लोकसभा; श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमध्ये उतरलेल्या वैशाली दरेकर कोण?

वैशाली दरेकर हे नाव जरी महाराष्ट्राला किंवा कल्याण-डोंबिवलीबाहेर नवीन वाटत असले तरी त्यांनी यापूर्वी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आहे. ...

Unmesh Patil : "या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी..."; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 BJP's Jalgaon MP Unmesh Patil joins Uddhav Thackeray's Sena and his reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी..."; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल

Unmesh Patil And Lok Sabha Elections 2024 : उन्मेष पाटील यांनी "मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं" असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे.  ...

उद्धव ठाकरेंकडून ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'कल्याण'मधून वैशाली दरेकर मैदानात - Marathi News | Second list ofUddhav Thackeray's Shiv Sena announced; Vaishali Darekar from Shinde's 'Kalyan' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंकडून ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'कल्याण'मधून वैशाली दरेकर मैदानात

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जळगाव, हातकणंगले, कल्याण आणि पालघर या ४ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. ...

जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी - Marathi News | Big news Uddhav Thackeray announces candidate for Jalgaon Lok Sabha who is karan pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी

Jalgaon Lok Sabha: उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. ...