Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईत नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. ...
loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची विशेष मुलाखत एका मराठी चॅनेलनं घेतली. त्या मुलाखतीत शिवसेना सोडण्यामागं नेमकं काय घडामोडी घडल्या त्याचा उलगडा केला आहे. ...
Sanjay Raut on Hemant Godse: लोकसभेचे तिकीट न मिळालेले महायुतीचे दोन खासदार अस्वस्थ झाले आहेत. त्यापैकी एक भाजपाचे आणि एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. ...
Unmesh Patil Meet Sanjay Raut: ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाहीय. यामुळे भाजपच्या नाराज खासदाराने संजय राऊतांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. ...