Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray, Kalyan Lok Sabha Election 2024: दरेकर यांच्या उमेदवारीला ठाकरे गटातूनच विरोध होत असल्याची माहिती 'लोकमत'शी बोलताना एका पदाधिकाऱ्याने दिली ...
Shiv Sena Shinde Group News: निवडणुकीच्या उमेदवारी वाटपात उद्धव ठाकरे कोणत्या थराला जातात, हे यातून दिसून येते. उरले सुरलेले कार्यकर्तेही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करतील, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला नाही. आता त्याचे पडसाद उमेदवारांच्या प्रचारावर होत आहेत. उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलेल्या जागांवर काँग्रेस प्रचारापासून अलिप्त राहिल्याच् ...
Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम हे पक्षातून बाहेर पडण्याची चिन्हे दिसत आहे. अमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिल्याने नाराज निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. त्यात ...
Loksabha Election 2024: हातकणंगले मतदारसंघातील निवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यातील चर्चा फिस्कटली. त्यामुळे आता या मतदारसंघात सत्यजित पाटील यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ...