लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Split over seat allocation in Mahavikas Aghadi, Congress leaders send report to Delhi, attention to decision of seniors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष

Loksabha Election 2024: मविआतील जागावाटपात काँग्रेसची कोंडी होतानाचं चित्र दिसत आहे. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांसाठी काँग्रेस आग्रही असताना त्या जागांवर मित्रपक्ष उद्धव ठाकरे-शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केलेत.  ...

सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट - Marathi News | The position regarding Sangli Lok Sabha constituency will be clear in two days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट

काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत ...

13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले - Marathi News | Tickets of seven out of 13 MPs cut, now Matoshree will be missed; The Thackeray group rubbed salt in Eknath Shinde's wounds maharashtra loksabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले

Varun Sardesai - Shrikant Eknath Shinde सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही - वरुण सरदेसाई ...

ठाकरे गटात प्रवेश अन् गळ्यात धनुष्यबाणाचा मफलर; उन्मेष पाटील यांचा फोटो व्हायरल - Marathi News | Jalgaon Lok Sabha Election 2024- Unmesh Patil's muffler photo with Dhanyashban symbol around his neck goes viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ठाकरे गटात प्रवेश अन् गळ्यात धनुष्यबाणाचा मफलर; उन्मेष पाटील यांचा फोटो व्हायरल

loksabha Election 2024: जळगाव लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाने तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी पक्षाला रामराम केला. बुधवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ...

'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | Hingoli Lok Sabha Election 2024 - Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Hingoli Loksabha Seat: हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. त्या सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. ...

LokSabha 2024: मंडलिक, माने यांना पाडण्याचा निर्धार; कोल्हापुरात उद्धवसेनेच्या निष्ठावंताच्या मेळाव्यात गर्जना  - Marathi News | Sanjay Mandlik, Darhysheel Mane determined to topple in Lok Sabha elections, Roaring at Uddhav Thackeray group meeting in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LokSabha 2024: मंडलिक, माने यांना पाडण्याचा निर्धार; कोल्हापुरात उद्धवसेनेच्या निष्ठावंताच्या मेळाव्यात गर्जना 

मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार ...

"आम्हाला पदरात घ्या, परतीसाठी अनेकांचे फोन, पण..."; संजय राऊतांचा असाही दावा - Marathi News | Take us to the floor, many phone calls for returns, but...; Sanjay Raut also claims this and also uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्हाला पदरात घ्या, परतीसाठी अनेकांचे फोन, पण..."; संजय राऊतांचा असाही दावा

भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या खासदारीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला ...

उद्धव ठाकरेंनी वंचितसोबत आघाडी केली मग मनसेशी युती का नाही?; संजय राऊत म्हणतात... - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Will Raj Thackeray and Uddhav Thackeray come together, Sanjay Raut answers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी वंचितसोबत आघाडी केली मग मनसेशी युती का नाही?; संजय राऊत म्हणतात...

Loksabha Election 2024: राज ठाकरे हे महायुतीसोबत जातील अशी चर्चा राजकारणात सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरे पक्षफुटीनंतर अनेकांशी जुळवून घेतात मग राज ठाकरेंच्या मनसेसोबत का नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर संजय राऊतांनी थोडक्यात उत्तर दिले.  ...