भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधार कार्ड क्रमांकासंबंधी आपल्या ट्विटरवर एक आव्हान दिले. आपला दावा खरा करण्याच्या प्रयत्नात मात्र शर्माच पूर्णतः फसल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळालं. ...
पलं भाषण शेवटच्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी अचानक उठले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठीच मारली. राहुल गांधी अचानक उठून आपल्याकडे कसे चालत आले याचा प्रश्न भाजपा खासदारांना पडेपर्यंत राहुल गांधी मोदींच्याजवळ येऊन पोहोचले आणि त्यांनी पंत ...
लोकसभेत आज टीडीपीने ठेवलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. या प्रस्ताववर मतदान न करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. ...
नवी दिल्ली : ट्विटरने बनावट अकाउंट बंद करण्याची मोहीम धडाक्याने राबविण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत अकाउंट च्या फॉलोअरची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. मोदींच्या ४.३३ कोटी फॉलोअरमध्ये घट होऊन ती संख्या आता ४ ...