लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'जबरदस्त ॲटिट्यूड'; रुचिरा जाधवच्या बॉस लूकवर चाहते फिदा, कमेंटचा पडतोय पाऊस - Marathi News | marathi actress Ruchira Jadhav's boss look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जबरदस्त ॲटिट्यूड'; रुचिरा जाधवच्या बॉस लूकवर चाहते फिदा, कमेंटचा पडतोय पाऊस

Ruchira jadhav: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. ...

मुनमुन दत्ताने घेतली ट्रोलर्सची शाळा; प्रेग्नंसी अन् साखरपुड्यावर सोडलं मौन - Marathi News | taarak-mehta-munmun-dutta-aka-babita-post-on-engagement-rumours-with-raj-anandkat-says-whether-i-marry-a-younger-man-or | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनमुन दत्ताने घेतली ट्रोलर्सची शाळा; प्रेग्नंसी अन् साखरपुड्यावर सोडलं मौन

Munmun dutta: मुनमुनने पोस्ट शेअर करत तिची नाराजी व्यक्त केली आहे. ...

'स्वत: पाच लग्न करुन...'; राखीच्या आरोपांवर आदिलचा पलटवार - Marathi News | adil-khan-durrani-claims-rakhi-sawant-will-be-behind-the-bars-as-she-returns-to-india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वत: पाच लग्न करुन...'; राखीच्या आरोपांवर आदिलचा पलटवार

Adil Khan Durrani: आदिलने बिग बॉस फेम सोमी खानसोबत निकाह केल्यानंतर राखीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचं प्रत्युत्तर त्याने नुकतंच दिलं आहे. ...

आहिल्यादेवींसमोर पारु आणणार दिशाचं सत्य; मालिकेत येणार ट्विस्ट - Marathi News | Paru will bring Dishas truth before Ahilya Devi Twist to come in the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आहिल्यादेवींसमोर पारु आणणार दिशाचं सत्य; मालिकेत येणार ट्विस्ट

Paru: दिशाचं सत्य समजल्यावर काय असेल अहिल्यादेवीची प्रतिक्रिया? ...

'मला गाव सुटना....'; गावच्या मातीत रमली शिवाली परब, शेअर केला शेतातील फोटो - Marathi News | marathi actress shivali parab share village video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला गाव सुटना....'; गावच्या मातीत रमली शिवाली परब, शेअर केला शेतातील फोटो

Shivali parab: शिवालीने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती शेतात वावरतांना दिसत आहे. ...

"आशुतोष मालिकेत नसणार याचा मला धक्का बसला आहे", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali shared special post for omkar gowardhan aka aashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आशुतोष मालिकेत नसणार याचा मला धक्का बसला आहे", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते'मध्ये आशुतोषचं पात्र ओमकार गोवर्धनने साकारलं आहे.  मालिकेतील त्याच्या पात्राच्या निधनामुळे ओमकार मालिकेतून एक्झिट घेणार आहे.  ...

संकर्षण कऱ्हाडे घेणार निलेश साबळेची जागा? 'चला हवा येऊ द्या'च्या सूत्रसंचालनाविषयी केलं वक्तव्य - Marathi News | sankarshan-karhade-on-replacing-dr-nilesh-sable-in-chala-hawa-yeu-dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडे घेणार निलेश साबळेची जागा? 'चला हवा येऊ द्या'च्या सूत्रसंचालनाविषयी केलं वक्तव्य

Sankarshan karhade: निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या' मधून काढता पाय घेतल्यानंतर या कार्यक्रमात सध्या संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करताना दिसून येत आहे. ...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, बॉलिवूड सिनेमातही केलं आहे काम - Marathi News | marathi actress tejashri jadhav engaged with bf rohan singh shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, बॉलिवूड सिनेमातही केलं आहे काम

मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्री गुपचूप साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहे.  ...