Rama raghav: रमाची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे पुरोहितांच्या घरी पारंपरिक फुगड्यांची स्पर्धा रंगणार आहे. रमा ही स्पर्धा जिंकणार की पुरोहितांची थोरली सून म्हणून घरात दाखल झालेली पद्मिनी हा मान मिळवणार? ...
'ठरलं तर मग' मालिकेच्या टीममधील २४ वर्षीय गौरव काशिदे यांचं अपघाती निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
Kritika malik: सध्या या पर्वामध्ये अनेकांचं लक्ष अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींकडेच वेधलं आहे. सोशल मीडियावर पायल आणि कृतिका कायम बहिणींप्रमाणेच राहतात. परंतु, खऱ्या आयुष्यात त्यांच नातं कसंय हे या शोमधून उलगडलं जाणार आहे. ...
यंदाच्या सीझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसह सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. बिग बॉसच्या घरात अरमान मलिकने त्याच्या पत्नी कृतिका आणि पायलबरोबर दिमाखात एन्ट्री घेतली आहे. ...