लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

Video: हा नक्की बरा आहे ना? इरफानचा लेक बाबील एक महिन्यानंतर एअरपोर्टवर दिसला, चाहत्यांना काळजी - Marathi News | Irrfan son Babil khan spotted at the airport after a month after controversy video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: हा नक्की बरा आहे ना? इरफानचा लेक बाबील एक महिन्यानंतर एअरपोर्टवर दिसला, चाहत्यांना काळजी

त्या वादग्रस्त व्हिडीओनंतर इरफान खानचा लेक बाबील मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. पण त्याची अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला ...

ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये दिसल्या मेलेल्या मुंग्या, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीसोबत किळसवाणा प्रकार, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | tv actress mahi vij daughter khushi found dead ants in ice cream which has order online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये दिसल्या मेलेल्या मुंग्या, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीसोबत किळसवाणा प्रकार, शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री माही विजच्या मुलीने ऑनलाइन अॅपवरुन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. मात्र तिने मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मेलेल्या मुंग्या सापडल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.  ...

"अत्यंत सुंदर रस्ता...", घोडबंदर रोडवरुन ऋतुजा बागवेचा प्रताप सरनाईकांना टोला - Marathi News | rutuja bagwe post on ghodbandar road thane tag pratap sarnaik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अत्यंत सुंदर रस्ता...", घोडबंदर रोडवरुन ऋतुजा बागवेचा प्रताप सरनाईकांना टोला

वाहतुक कोंडी आणि घोडबंदर रोडच्या दुरवस्थेमुळे शूटिंगला पोहोचायला उशीर झाल्याचं जुई गडकरी, सुरभी भावे, रुपाली भोसले, मिलिंद फाटक यांनी याआधीही सांगितलं आहे. आता अभिनेत्री ऋतुजा बागवेने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.  ...

"आजीला पॅरालिसिसचा अटॅक आला, सगळ्यांना विसरली...", 'सावळ्याची जणू सावली' फेम सावलीने सांगितला भावुक प्रसंग - Marathi News | savlyachi janu sawali fame actress prapti redkar gets emotional after seen grandmother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजीला पॅरालिसिसचा अटॅक आला, सगळ्यांना विसरली...", 'सावळ्याची जणू सावली' फेम सावलीने सांगितला भावुक प्रसंग

सध्या जिकडेतिकडे झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकरची लाडकी आजीही तिला भेटायला आली होती.  ...

स्वतः उपाशी राहून मुलांना जेवण भरवताय? गिरीजा ओकने दिलेला 'हा' सल्ला प्रत्येक आईने जरुर वाचाच - Marathi News | actress Girija Oak godbole gave a simple solution to mother who feeding her small child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वतः उपाशी राहून मुलांना जेवण भरवताय? गिरीजा ओकने दिलेला 'हा' सल्ला प्रत्येक आईने जरुर वाचाच

प्रत्येक आईसाठी मुलांना जेवण भरवणं हे एक कठीण काम असतं. त्यासाठी गिरीजा ओकने दिलेला सल्ला प्रत्येक आईसाठी नक्कीच फायदेशीर आहे ...

विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, प्रशस्त हॉल अन्...; विवेक सांगळेच्या घराची झलक, खिडकीतून दिसतं अख्खं लालबाग-परळ - Marathi News | marathi actor vivek sangale home tour vitthal rukmini murti in hall catches attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, प्रशस्त हॉल अन्...; विवेक सांगळेच्या घराची झलक, खिडकीतून दिसतं अख्खं लालबाग-परळ

विवेकने नुकतंच घेतलेलं घर अगदी सुंदर पद्धतीने सजवलं आहे. इन्स्टाग्रामवरुन त्याने व्हिडीओ शेअर करत यात घराची झलक दाखवली आहे. ...

"ती चिठ्ठी बाबांनी वाचली आणि त्याच दिवशी नीरजला…", मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधी घडलेला मजेशीर किस्सा - Marathi News | marathi tv actress lagnanantar hoilach prem serial fame mrunal dusanis share a funny story that happened before the wedding with neeraj more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती चिठ्ठी बाबांनी वाचली आणि त्याच दिवशी नीरजला…", मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधी घडलेला मजेशीर किस्सा

"तेव्हा ती चिठ्ठी बाबांनी वाचली आणि मग…", मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधी घडलेला मजेशीर किस्सा ...

"मी जीन्समध्ये सुद्धा मंदिरात जाते", बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुचिराने सुनावलं, म्हणाली- "कुठे काय घालायचं हे..." - Marathi News | ruchira jadhav slams trollers on bikini trolling said i know what to wear and where | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जीन्समध्ये सुद्धा मंदिरात जाते", बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुचिराने सुनावलं, म्हणाली- "कुठे काय घालायचं हे..."

अभिनयासोबत रुचिरा तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. अनकेदा ती बिकिनीतील फोटोही शेअर करताना दिसते. मात्र यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रुचिराने यावर भाष्य केलं आहे.  ...