'तुला पाहते रे' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मालिकेतील बिपीन टिल्लू म्हणजेच अभिनेता प्रथमेश देशपांडेने देखील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ...
सुबोध भावे, इशा म्हणजेच गायत्री, झेंडे,मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे, विक्रांतचा भाऊ जयदीप आणि सोनिया वहिनी यांनी एकत्र मिळून एक रॅप साँग बनवलंय ...
सोशल मीडियावर यांच्या लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनचे काही व्हीडीओ आणि फोटो समोर आले आहेत. यांत संरजामे कुटुंबिय वेगवेगळ्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत. ...