लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्रेकिंग

ट्रेकिंग, मराठी बातम्या

Trekking, Latest Marathi News

ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. 
Read More
हर हर महादेव! बारा वर्षांच्या मावळ्याने चोवीस तासांत केले १४ गड पादाक्रांत - Marathi News | Har Har Mahadev! Fourteen-year-old Mawla made 14 forts on foot in twenty-four hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! बारा वर्षांच्या मावळ्याने चोवीस तासांत केले १४ गड पादाक्रांत

शिवविनायक दारवटकर या मुलाने आपला बारावा जन्मदिवस २४ तासांत १४ गडांची भ्रमंती करून साजरा केला ...

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित; छत्रपती संभाजीराजेंची खंत - Marathi News | Even after 75 years of independence, Maharashtra's forts neglected; Regret of Chhatrapati Sambhaji Raj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित; छत्रपती संभाजीराजेंची खंत

सरकारकडे २५ किल्ल्यांची मागणी करत असून शिवभक्तांच्या माध्यमातून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ ...

पानशेत बॅकवॉटरमध्ये उतरला आणि जीव गमावून बसला; सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बुडून मृत्यू - Marathi News | Panshet landed in the backwater and lost his life; Software engineer drowned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानशेत बॅकवॉटरमध्ये उतरला आणि जीव गमावून बसला; सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बुडून मृत्यू

पाण्यात जाण्याचा मोह आवरत नसल्याने पाण्याची खोली कळून येत नसल्याने त्यात बुडून मृत्यू होण्याचा धोका वाढतो ...

लिंगाणा किल्ल्याजवळ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Trekker dies of heart attack near Lingana fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिंगाणा किल्ल्याजवळ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लिंगाणा चढाईसाठी कठीण असल्याने रोप व इतर उपकरणांच्या साहाय्याने चढाई करावी लागते ...

ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू - Marathi News | A tourist who went to Lingana fort for trekking fell into a 400 feet deep gorge and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे... ...

ताम्हिणीत सर्वाधिक दारूच्या बाटल्यांचा खच; सुंदर पर्यटन स्थळे विद्रुप होतायेत - Marathi News | The highest number of bottles of liquor in that time Beautiful tourist spots are getting spoiled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताम्हिणीत सर्वाधिक दारूच्या बाटल्यांचा खच; सुंदर पर्यटन स्थळे विद्रुप होतायेत

निसर्गात जाऊन आनंद घ्यावा, पण तिथे कचरा करू नये ...

माळशेज घाटात अडकले १५ ट्रेकर्स; चौदा सुखरूप, एकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 15 trekkers stuck in Malshej Ghat Fourteen happy one tragic death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाटात अडकले १५ ट्रेकर्स; चौदा सुखरूप, एकाचा दुर्दैवी मृत्यू

जवळपास एक-दोन तासानंतर ४०० फूट खोल शोधाशोध केल्यानंतर त्या युवकाचा मृतदेह दिसून आला ...

साठ वर्षीय तरुणाच्या धैर्याचे अन् ऊर्जेचे कौतुक; सलग २२३ दिवस सिंहगड चढणे-उतरणे मोहीम पूर्ण - Marathi News | Admiring the courage and energy of a sixty year old 23 consecutive days ascent and descent of Sinhagad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साठ वर्षीय तरुणाच्या धैर्याचे अन् ऊर्जेचे कौतुक; सलग २२३ दिवस सिंहगड चढणे-उतरणे मोहीम पूर्ण

आजच्या स्पर्धात्मक काळात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शरीर व मन या दोन्हींचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे ...