लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे अपघात

Train Accident News in Marathi | रेल्वे अपघात मराठी बातम्या

Train accident, Latest Marathi News

Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Thailand Train Accident Crane Collapse: Huge crane collapses on moving train in Thailand; 22 passengers die, Chinese-made high-speed rail project in controversy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू,

Thailand Train Accident: क्रेन कोसळल्यामुळे रेल्वेचे डबे एकमेकांवर आदळले आणि काही डब्यांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात घबराट पसरली होती. ...

धक्कादायक.. रेल्वे गाड्यांनी वर्षभरात २९४ जणांना चिरडले; जनावरांना चिरडण्याची आकडेवारी थरारक - Marathi News | Shocking.. 294 people were crushed by railway trains in a year; The statistics of crushing animals are shocking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक.. रेल्वे गाड्यांनी वर्षभरात २९४ जणांना चिरडले; जनावरांना चिरडण्याची आकडेवारी थरारक

Nagpur : रेल्वेचा अपघात म्हटला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. गेल्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये देशभरात रेल्वेचे एकूण ११ अपघात झाले. ...

आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू - Marathi News | Mexico Train Accident: Today is the day of train accidents! When the Tatanagar Express was burning, a train derailed in this corner of the world, 13 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू

Mexico Train Accident : सुमारे २५० प्रवाशांना घेऊन जाणारी ही रेल्वे ओक्साका राज्यातील निजांडा शहराजवळून जात असताना एका भीषण वळणावर इंजिनसह अनेक डबे रुळावरून घसरले. ...

हत्तींचा कळप पुन्हा रुळावर आला; आसाम रेल्वे अपघातानंतर वनविभाग हाय अलर्टवर - Marathi News | Odisha Elephant Accident: Herd of elephants back on track; Forest Department on high alert after Assam train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्तींचा कळप पुन्हा रुळावर आला; आसाम रेल्वे अपघातानंतर वनविभाग हाय अलर्टवर

Odisha Elephant Accident : काही दिवसांपूर्वीच राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत 8 हत्तींचा मृत्यू झाला होता. ...

हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी - Marathi News | Heartbreaking! 'Rajdhani' hits herd; 7 elephants crushed, calf injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी

आसामच्या होजई जिल्ह्यात राजधानी एक्स्प्रेस हत्तींच्या कळपाला धडकून ७ हत्ती चिरडले. ...

वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | 'That' train came around the bend and everything went wrong; 11 workers died in a train accident in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

या अपघातात रेल्वे ट्रॅकवर देखभालीचे काम करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचा ट्रेनच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ...

Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार - Marathi News | Pune Train Accident: Terrible accident in Pune! A speeding train hit a youth; Three youths from Hadapsar died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार

Pune Train Accident News: पुण्यातील मांजरी रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला. रेल्वे गाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  ...

सायकोलॉजिकल टेस्ट फेल झालेल्याने चालविली होती ट्रेन ? बिलासपूर अपघातातील खळबळजनक बाब उघड - Marathi News | Did a person who failed the psychological test drive the train? Sensational details of the Bilaspur accident revealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायकोलॉजिकल टेस्ट फेल झालेल्याने चालविली होती ट्रेन ? बिलासपूर अपघातातील खळबळजनक बाब उघड

Nagpur : ४ नोव्हेंबर रोजी मेमू लोकल आणि मालगाडी यांची भीषण धडक झाल्याने या अपघातात लोको पायलट विद्यासागर यांच्यासह ११ जणांचा मृत्यू झाला आणि २० प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. ...