लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत   - Marathi News | Doors of discussion between India and US regarding tariffs are still open, indications received from both | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  

India US Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे भारतामधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ...

तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका - Marathi News | As many as 2 million jobs at risk? Trump tariffs hit India hard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका

Trade Tariff War: रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले अतिरिक्त २५ टक्के शुल्क आता लागू झाले आहे. या नव्या शुल्कवाढीमुळे भारतावरचे एकूण शुल्क ५० टक्क्यांवर पोहोचले असून, या निर्णयाने भा ...

अमेरिकेला धक्का; आणखी ४० देश घालणार भारताचे कपडे - Marathi News | Shock to America; 40 more countries will wear Indian clothes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेला धक्का; आणखी ४० देश घालणार भारताचे कपडे

India-US Trade War: अमेरिकन टॅरिफमुळे वस्त्रोद्योगाला धक्का बसला असला तरी, भारत जागतिक स्तरावर आपल्या कपड्यांना नव्या बाजारपेठा मिळवून देण्यासाठी ४० देशांत मोठ्या प्रमाणावर प्रचार मोहीम राबविणार आहे. ...

"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले? - Marathi News | A free trade agreement will be signed between India and the US soon Former Foreign Secretary's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे, जो बुधवारपासून (२७ ऑगस्ट) लागू झाला. एकूण परिस्थिती ... ...

भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल - Marathi News | SBI Report On US Tariffs Trump shot axe himself in the foot by imposing 50 Percent tariff on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल

SBI Report On US Tariffs: हा टॅरिफ अथवा कर आज (27 ऑगस्ट 2025) सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून लागू झाला आहे. मात्र असे करून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. ...

अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का - Marathi News | Indian Stock Market Crashes as US Imposes 50% Tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का

Stock Market News: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवसाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. ...

ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार? - Marathi News | This is the new India Not only Putin, Zelensky will also come to India Will America's U-turn there a different picture be seen here | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?

रशियाचे अध्यक्ष पुतिन याच वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, भारतातील युक्रेनच्या राजदूतांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत. ...

भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय? - Marathi News | FBI raids house of former security advisor John Bolton, who supports India, what is the matter? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?

John Bolton FBI Raid: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सुरक्षा रक्षक जॉन बोल्टन यांच्या घरी आणि कार्यालयावर एफबीआयने धाडी टाकल्या. ...