Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Donald Trump Tariff On India: अमेरिकेनं भारतावर ५०% टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे. त्यामुळे आता भारतीय वस्तूंवर लावलेले हे शुल्क हटवण्याची मागणी जोर धरत आहे. पाहा काय आहे प्लॅन. ...
Mexico Tariff on India: जो देश स्वतः अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा बळी ठरला आहे, तोच देश दुसऱ्या विकसनशील देशांवर टॅरिफ का लावत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
Mexico Tarrife : वाढत्या जागतिक व्यापार युद्धाचे पडसाद आता भारतापर्यंत पोहोचले आहेत. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, मेक्सिकोने आता टॅरिफचं हत्यार बाहेर काढलं आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला पुन्हा महान बनवण्याच्या आश्वासनासह दुसऱ्यांदा सत्ता स्वीकारली होती. त्यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावले. पण ट्रम्प यांचा निर्णय आता अमेरिकेतल्या लोकांवरच उलटताना दिसत आहे. ...
Indian Currency: कंपन्या, आयातदार आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून अमेरिकन डॉलरला असलेली जोरदार मागणी भारतीय चलनावर प्रचंड दबाव आणत असल्याचे विदेशी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
देश प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे, असे चित्र उभे केले जात असताना देशाच्या चलनाचे मूल्य मात्र दिवसेंदिवस घसरत असेल तर हा विरोधाभास अगदी सामान्यांच्याही लक्षात येण्याजोगा आहे. निर्यातीला फायदा, पर्यटन व्यवसायाला चालना वगैरे फायदे समाजातील एका विशिष्ट व ...