‘कॅम्पींग’चा आनंद लुटणा-यांची संख्या अधिक असून येथे जत्रा भरली आहे. भंडारदरा गाईड समुहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्व पर्यटकांना केले आहे. ...
राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने राज्य योजनेंतर्गत राज्य सरोवर संवर्धन योजना या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दापोली तालुक्यातील गिम्हवणे, मुरूड, गुडघे, विरसई व गावतळे आदी ...
सरत्या वर्षाला निरोप द्यायचाय ?....नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात.....येवा कोकण आपलाच आसा ! असे आदरातिथ्याने म्हणणारा कोकणी माणूस यावर्षीच्या नव्या सेलिब्रेशनसाठी आतुर झालाय. समुद्राच्या तळाखालील अद्भुत विश्वही पाहण्याची संधी ...
उसळणाऱ्या लाटा, भर दुपारीही आल्हाददायक थंडगार वातावरण आणि जागोजागी येणारा आंबा-काजूच्या मोहोराचा दरवळ... हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणाशिवाय पर्यायच नाही. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिकडे-तिकडे हेच चित्र आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ‘केएसबीपी’च्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात फ्लॉवर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ८.३० पर्यंत पोलीस उद्यान येथे होत अस ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळाली. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी सी वॉटर पार्कचा नवा अध्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी एकत्र येत एकजुटीतून दाखवलेले धाडस कौतुकास ...
गोव्यात अलिकडे पोलिसांनी देहविक्री व्यवसायाविरुद्ध आणि कॉल गर्ल गोव्याला पुरविणा-या दलालांविरुद्धही जोरदार कारवाई सुरू केल्यामुळे प्रथमच गोव्याच्या किनारपट्टी भागातील दलाल सतर्क झाले आहेत. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे जिल्ह्यात तारकर्लीच्या धर्तीवर दाभोळ आणि बाणकोट खाडी येथे पर्यटकांसाठी लवकरच हाऊसबोट सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य कंत्राटदार मिळताच ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी म ...