लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

तलावात बुडून दोन पर्यटकांना जलसमाधी, पर्यटनासाठी आले होते तरुण - Marathi News | Two tourists had come to the water supply and tourism to drown in the lake | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तलावात बुडून दोन पर्यटकांना जलसमाधी, पर्यटनासाठी आले होते तरुण

पोहण्याच्या नादात गमावला जीव : नागपूर, वर्धा येथून आले होते फिरायला  ...

लोणावळ्यात रविवारचा दिवस उजाडला वाहतुक कोंडीने - Marathi News | traffic jam in lonavala due to heavy traffic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात रविवारचा दिवस उजाडला वाहतुक कोंडीने

वर्षाविहाराकरीता राज्यभरातून पर्यटक लाेणावळ्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

संस्कृतीचं अप्रतिम दर्शन घडवणारं लडाखमधील 'हेमिस फेस्टिव्हल' - Marathi News | Hemis festival in leh ladakh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :संस्कृतीचं अप्रतिम दर्शन घडवणारं लडाखमधील 'हेमिस फेस्टिव्हल'

लेह-लडाख म्हणजे, पृथ्वीवरील स्वर्ग... आपल्या सौंदर्यासाठी ओळखलं जाणारं हे ठिकाम येथे होणाऱ्या हेमिस फेस्टिव्हलसाठीही ओळखलं जातं. संपूर्ण जगभरामध्ये या फेस्टिव्हलची चर्चा असते. ...

पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?; मग 'या' ठिकाणी जाणं टाळा - Marathi News | Avoid travelling these places during monsoon in india | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?; मग 'या' ठिकाणी जाणं टाळा

पावसाळ्याची आपल्यापैकी बहुतेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवसांमध्ये वातावरणातील गारवा अत्यंत अल्हाददायी असतो. ...

पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!   - Marathi News | people.. please take care in nature...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!  

मागील दहा बारा दिवसांत मुंबई-पुण्यासह मावळ तालुका व लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. ...

पैठणमध्ये आहे ज्ञानेश्वराने वेद वदवून घेतलेल्या रेड्याचे मंदिर - Marathi News | In Paithan, Temple of Buffalo which was sung Vedas by Dnyaneshwara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणमध्ये आहे ज्ञानेश्वराने वेद वदवून घेतलेल्या रेड्याचे मंदिर

ज्ञानेश्वराने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. ...

'या' आयलंडवर पुरूषांना नो एन्ट्री, केवळ महिलांना असेल एन्ट्री, पण असं का? - Marathi News | Finland supershe island resort only for women, Here does not allow men | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' आयलंडवर पुरूषांना नो एन्ट्री, केवळ महिलांना असेल एन्ट्री, पण असं का?

तुम्ही काही मंदिरे अशी पाहिली असतील जिथे केवळ पुरूषांना एन्ट्री असते महिलांना नाही. पण कधी पुरूषांना एन्ट्री नसलेल्या आयलंडबद्दल कधी ऐकलंय का? ...

राजदेरवाडी किल्ला संवर्धनास प्रारंभ - Marathi News | Rajderwadi Fort Promotion Start | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजदेरवाडी किल्ला संवर्धनास प्रारंभ

चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ला संवर्धनासाठी शासनाने ३१ लाखांचा निधी मंजूर केल्याने पर्यटनस्थळाचा विकास होऊन पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. ...