लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

हातात दारुची बाटली, बर्फ आणि रक्त! 'धुरंधर २'ला टक्कर द्यायला येतोय 'हा' बिग बजेट सिनेमा, जबरदस्त पोस्टर रिलीज - Marathi News | toxic new poster clash with dhurandhar 2 ranveer singh arjun rampal akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात दारुची बाटली, बर्फ आणि रक्त! 'धुरंधर २'ला टक्कर द्यायला येतोय 'हा' बिग बजेट सिनेमा, जबरदस्त पोस्टर रिलीज

सध्या 'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. १९ मार्च २०२६ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग पुन्हा एकदा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. अशातच 'धुरंधर २' ला टक्कर द्यायला एका बड्या अभिनेत्याचा सिनेमा येणार आहे. ...

सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार - Marathi News | Will Superstar Rajinikanth retire from acting his last film will be directed by daughter Soundarya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार

भारतीय सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि चाहत्यांचे लाडके 'थलायवा' रजनीकांत निवृत्ती घेणार अशा बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे ...

"माझा पार्टनर फक्त..."; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली? - Marathi News | Mrunal Thakur statement on marriage talks with Dhanush is in the news details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा पार्टनर फक्त..."; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली?

गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचे नाव एकमेकांशी जोडले जात होते. इतकेच नाही तर ते दोघे 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी लग्न करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. ...

आर. माधवनला पत्नीने दाखवला होता बाहेरचा रस्ता, अभिनेत्याला काढलं होतं घराच्या बाहेर - Marathi News | r-madhavan-recalls-wife-sarita-advice-during-covid19-amid-dhurandhar-success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनला पत्नीने दाखवला होता बाहेरचा रस्ता, अभिनेत्याला काढलं होतं घराच्या बाहेर

R.madhavan: कोविड 19 चा काळ सुरु होण्यापूर्वीच माधवनने त्याच्या कामातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. ...

महाशिवरात्रीच्या दिवशी साऊथच्या ‘नागबंधम’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित, मराठमोळे महेश मांजरेकर साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | south movie nagbandham movie teaser launch on mahashivratri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीच्या दिवशी साऊथच्या ‘नागबंधम’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित, मराठमोळे महेश मांजरेकर साकारणार महत्त्वाची भूमिका

महाशिवरात्रीच्या निमित्ताने, दिग्दर्शक अभिषेक नामा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या मायथो-अ‍ॅक्शनपट ‘नागबंधम’चा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, मृत्युपूर्वी शरीराला लागले होते किडे - Marathi News | south-actress-nisha-noor-dead-body-found-in-street-dies-due-to-aids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, मृत्युपूर्वी शरीराला लागले होते किडे

Actress: इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी तुम्हाला काम मिळणं बंद होतं त्यावेळी तुमच्या करिअरचे आणि अर्थात तुमचे कसे हाल होतात हे सांगणारं जिवंत उदाहरण म्हणजे ही अभिनेत्री ...

'या' सुपरस्टारला करायचं होतं श्रीदेवीसोबत लग्न; मात्र, एका घटनेमुळे बदललं आयुष्य - Marathi News | superstar-rajinikanth-was-in-love-with-sridevi-and-was-even-going-to-get-married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सुपरस्टारला करायचं होतं श्रीदेवीसोबत लग्न, मात्र...

Sridevi: त्याकाळी श्रीदेवी यांच्या सौंदर्याची बरीच चर्चा रंगायची. विशेष म्हणजे ब्रेन विथ ब्युटी असलेल्या या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. ...

ब्यूटी विथ ब्रेन! आधी सिनेमाने कमावले १००० कोटी, आता अभिनेत्री MBBS डॉक्टर झाली - Marathi News | pushpa 2 actress sreeleela has become an MBBS doctor convocation at mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ब्यूटी विथ ब्रेन! आधी सिनेमाने कमावले १००० कोटी, आता अभिनेत्री MBBS डॉक्टर झाली

मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या सिनेमाने तब्बल १००० कोटी कमावले. सिनेसृष्टीत गाजलेली ही अभिनेत्री आता डॉक्टर झाली आहे. त्यामुळे सर्वांनी तिचं कौतुक केलं आहे ...