ठाणे कारागृहाच्या मुद्यावरुन पुन्हा शिवसेनेतील दोन गट आमने सामने आले आहेत. कारागृह हलविण्यासाठी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रस्तावाची सुचना मांडली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षातील आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्तावाच दफ्तरी दाखल करण्याची म ...
अवघ्या एका वर्षाच्या आतच कॉंग्रेसच्या गटनेतेपदावरुन यासिन कुरेशी यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी आता विक्रांत चव्हाण यांची नियुक्त झाली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीपैकी आठ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. केवळ दिवा प्रभाग समितीसाठी शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी सामना रंगणार आहे. असे असले तरी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीने पुन्हा आधीच्याच चेहऱ्यांना संधी ...
कंपाऊंडीग चार्जेस न भरल्याने ठाण्यातील ४६० हॉटेल सील करण्याची कारवाई पालिका करणार होती. परंतु पालिकेने पुन्हा हॉटेल व्यावसायिकांच्या दिशेने झुकते माप देत, त्यांना जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांच्या विरोधात मोर्चा उघडला असतांना शहर राष्ट्रवादीने मात्र आयुक्तांना पाठींबा देत सत्ताधारी केवळ श्रेयासाठीच हे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे माझा अपमान केला गेला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे. ...
वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्यातील पहिली बोट ही डिसेंबर अखेर धावणार असल्याचा दावा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. ...