कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने भीम अॅपचा वापर सुरू केला असून आता प्रवासी युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) किंवा भीम अॅपचा वापर करुन आरक्षणाचे आणि अनारक्षित तिकीट काढू शकतात. ...
रेल्वे बोर्डाने तृतीयपंथींयाना हक्काचे स्थान देण्याकरिता आरक्षण प्रक्रियेत बदल करण्यासाठी परिपत्रक काढले आहे. पश्चिम रेल्वेला हे पत्र प्राप्त झाले असून आरक्षण आणि रद्द करण्याच्या अर्जात ‘मेल’-‘फिमेल’ यांच्यासह ‘ट्रॉन्सजेंडर’ म्हणून ‘टी’ या इंग्रजी आद ...
पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेण्यात आल्याने पाच दिवस बंदचा फायदा घेऊन खासगी वाहनांची झालेली चंगळ थांबली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दिवाळीसाठी जादा बस सोडण्यात येणार असून, काही विशेष बस फेºया शिवाजी नगर येथील कृषी महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले. ...
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांची धरपकड करण्यासाठी यापुढे टीसींना केवळ युनिफॉर्ममध्येच तिकीट चेकिंग करावं लागणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...