खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून १ लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले. तर दिंडोरी रोड भागात घडलेल्या दुसºया घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद ...
अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी आपला मोर्चा संत्राफळाकडे वळविला आहे. मध्यरात्री बागेतील फळे चोरून नेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी पहाटे चमक येथे चोरट्यांंनी संत्री रस्त्यावरच टाकून पळ काढला. ...
वेकोलिच्या बंद असलेल्या कोळसा खाणींमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या भंगारावर चोरट्यांची पुन्हा एकदा नजर पडली आहे. बुधवारी वणी पोलिसांनी जत्रा मैदान परिसरातून जप्त केलेले अडीच लाख रूपये किंमतीचे भंगार हे वेकोलितीलच असावे, अशी शंका व्यक्त केली ज ...
पोलिसांच्या धास्तीने सोमवारी सकाळी ६ वाजता घराचे दार उघडले तर दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला. तो त्यांनी उचलून पाहिला असता, चोरी झालेले २१ तोळे सोने जसेच्या तसे आढळून आले. ...
रायगड जिल्ह्यासह ठाणे ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १८ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या आहेत. ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी नऊ चोरीच्या नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून सु ...