लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

चोरीचे तीन लाखांचे मोबाइल जप्त - Marathi News | Three lakhs of stolen mobile seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीचे तीन लाखांचे मोबाइल जप्त

सिडको : अंबड पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा (२७, रा़ अंबड लिंक रोड) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे २७ चोरलेले मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत़ ...

परभणी जिल्ह्यात चोरट्यांचा सर्वत्र धुमाकूळ - Marathi News | Thirty-five thieves in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात चोरट्यांचा सर्वत्र धुमाकूळ

जिल्ह्यात चोरटे सक्रिय झाले असून, सोमवारी रात्री परभणीसह पाथरी आणि मानवत येथे धुमाकूळ घालत १३ दुकाने फोडली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एकाच रात्री घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे टाकले आहे. चोर ...

पाथरीमध्ये चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने फोडली - Marathi News | In the robbery, thieves broke down five shops on the National Highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाथरीमध्ये चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने फोडली

राष्ट्रीय महामार्गावरील मोंढा परिसरात  मुख्य असलेल्या पाच दुकानाचे शटर तोडून चोरट्याने 53 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. ...

परभणीत एकाच रात्री चोरट्यांनी फोडली पाच दुकाने - Marathi News | Five shops in Parbhani broke the thieves one night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परभणीत एकाच रात्री चोरट्यांनी फोडली पाच दुकाने

शहरातील खानापूर फाटा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री सहा दुकाने फोडून नगदी रक्कम व दुकानातील साहित्य असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. ...

दुकानातून अडीच लाख रुपयांची चोरी - Marathi News | Theft of 2.5 lakh rupees from the shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकानातून अडीच लाख रुपयांची चोरी

नाशिक : रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे़ ...

मौजमजेसाठी तब्बल ११ दुचाकी चोरांना मुद्देमालासह अटक  - Marathi News | total of 11 bike-stolen accused arrested with amount and bikes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मौजमजेसाठी तब्बल ११ दुचाकी चोरांना मुद्देमालासह अटक 

दुचाकी विक्रीतून येणारा पैसा ते मौजमजेसाठी खर्च करत असत. मौजमजेसाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला होता. ...

एटीएममधील सायरन वेळीच वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम  - Marathi News | Sirens at ATMs played at the time of theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएममधील सायरन वेळीच वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम 

एटीएम फोडत असताना सायरन वाजल्याने चोरांची धांदल उडाली आणि त्यांनी लागलीच धूम ठोकली. या प्रकारात एटीएममधील२ लाख ७२ हजार ९०० रुपये मात्र सुरक्षित राहिले.  ...

दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावताच तरुणाने पाठलाग करून आरोपीस पकडले - Marathi News | The young man caught the accused after being robbed by the two-wheeler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावताच तरुणाने पाठलाग करून आरोपीस पकडले

वडिलांची औषधी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या मोपेडस्वार तीन चोरट्यांपैकी एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणाने पकडले. ...