लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

हळूहळू तिने चाेरले तब्बल 30 ताेळे साेने - Marathi News | maid theft 300 gram gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळूहळू तिने चाेरले तब्बल 30 ताेळे साेने

घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिनीच्या घरातून तब्बल 30 ताेळे साेने लंपास केल्याची घटना सिंहगड राेड परिसरात उघडकीस अाली अाहे. ...

मुंबईहुन निघालेल्या जोडप्यांचे चेन्नई एक्सप्रेसमधून ४० लाखांचे दागिने पळविले, सोलापूर हद्दीतील घटना - Marathi News | 40 lakhs of jewelery from Mumbai Hatha, ornaments in Solapur area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईहुन निघालेल्या जोडप्यांचे चेन्नई एक्सप्रेसमधून ४० लाखांचे दागिने पळविले, सोलापूर हद्दीतील घटना

कुर्डूवाडी दरम्यानची घटना : नेल्लूरच्या प्रवाशाकडून बनवेगिरीचा प्रकार? ...

ठाण्याच्या श्रीनाथ मंदिरात ३९ लाखांची चोरी - Marathi News | 39 lakhs of stolen in Thane's Srinath temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या श्रीनाथ मंदिरात ३९ लाखांची चोरी

येथील खारकर आळीतील श्रीनाथ मंदिरातून नऊ लाखांच्या रोकडसह ३८ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

खरेदीच्या बहाण्याने अालेल्या चाेरट्यांनी लांबवली 90 हजारांची चैन - Marathi News | thief stolen a gold chain worth rs 90 thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खरेदीच्या बहाण्याने अालेल्या चाेरट्यांनी लांबवली 90 हजारांची चैन

खरेदीच्या बहाण्याने अालेल्या अाराेपींनी व्यापाऱ्याची 90 हजारांची चैन लंपास केली. ...

घरफाेडून तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास - Marathi News | 23 lakh stolen from house at talegaon dabhade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफाेडून तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास

तळेगाव-चाकण रस्त्यावरील मधुबन साई सिटीमधील घर फाेडून चाेरट्यांनी तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास केला. ...

एटीएम कार्ड बदलून  ३ लाख ७० हजाराला गंडा - Marathi News |  Change the ATM card to 3 lakh 70 thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एटीएम कार्ड बदलून  ३ लाख ७० हजाराला गंडा

देना बँकेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदली करून  विविध ठिकाणच्या एटीएम केंद्रांतून तीन लाख ७० हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली ...

आता रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई - Marathi News | Operation Against Electricity theft by remote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ...

घरफोड्या करणाऱ्या सराईताला अटक : २० गुन्हे उघड - Marathi News | theft arrested : 20 crime open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोड्या करणाऱ्या सराईताला अटक : २० गुन्हे उघड

निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वी १६ गुन्हे दाखल होते़. त्याने मागील ३ वर्षात कुलुपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या आहेत. ...