लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

हिंजवडीत ज्वेलर्सचे दुकान फोडले  - Marathi News | theft in Jeweller's shop at hinjawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत ज्वेलर्सचे दुकान फोडले 

ज्वेलर्स दुकानाच्या एका बाजूकडील भिंत छन्नी व हातोडीच्या साहाय्याने फोडून चोरटयांनी आत प्रवेश करुन ७८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व दोन हजार रोख रक्कम असा ऐवज पळविला. ...

सदिच्छानगर येथील दोन लाखांच्या तीन म्हशी चोरीस - Marathi News | Thirty two lakhs of two lakhs of money stolen in Sadikshnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सदिच्छानगर येथील दोन लाखांच्या तीन म्हशी चोरीस

सदिच्छानगर येथील मैदानावर चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या दोन लाख किमतीच्या तीन म्हशी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ...

सौदीमध्ये दिसली पहिला महिला कार चोर... - Marathi News | First lady car thief found in Saudi Arebia ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीमध्ये दिसली पहिला महिला कार चोर...

महिलांना कार चालविण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेथील महिला मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. मात्र, महिलांनी कार चोरण्यासही सुरुवात केल्याने सौदीच्या प्रशासनाल धक्का बसला आहे. ...

दिवसाढवळया घरफोडी करणारे चोरटे जाळयात - Marathi News | thief arrested by police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवसाढवळया घरफोडी करणारे चोरटे जाळयात

पुणे, पिंपरी चिंचवड शहरात चोरी कलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने चोरट्यांनी उत्तरप्रदेशमधील  त्रिकुट येथील सराफाला विकले आहेत. ...

बॉडी बिल्डींगसाठी हडकुळ्या चोरानं केली प्रोटिन्सची चोरी - Marathi News | skinny man robbed protein to make strong body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉडी बिल्डींगसाठी हडकुळ्या चोरानं केली प्रोटिन्सची चोरी

सीसीटीव्हीच्या आधारे तपास होऊ नये यासाठी रेकॉर्डर घेऊन चोर पसार ...

नाशिक महापालिकेची ३० सुलभ शौचालये चोरीस - Marathi News |  Nashik Municipal Corporation's 30 easy toilets stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेची ३० सुलभ शौचालये चोरीस

शहरात एकूण चारशे सुलभ शौचालये, त्यातील १५३ शौचालये सुलभ संस्थेला दिलेली. महापालिकेने शोध घेतला तेव्हा कंत्राटानुसार १५३ पैकी १२३ शौचालये आढळले आहेत. तीस शौचालय बेपत्ता झाली असून, त्याचा शोध महापलिका घेत आहेत. ...

टेहळणी करून महागडे  मोबाइल चोरणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three arrested mobile mobile thieves caught watching | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टेहळणी करून महागडे  मोबाइल चोरणाऱ्या तिघांना अटक

टेहळणी करून महागडे मोबाइल चोरणाºया तिघा संशयितांना आडगाव पोलिसांनी बळी मंदिर परिसरातून सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून ४८ हजार रुपयांचे १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ ...

जुन्नरमध्ये दोन किलो चांदी आणि १ लाख ७५ हजार रुपयांची चोरी - Marathi News | Two kg silver and cash theft in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमध्ये दोन किलो चांदी आणि १ लाख ७५ हजार रुपयांची चोरी

एका सराफ व्यावसायिकाच्या बंगल्यातुन अज्ञात चोरट्यानी दोन किलो चांदी, तसेच एक लाख ७५ हजार रुपये रकमेची चोरी केली. ...