मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याचा मंजूर प्रस्ताव खंडित करण्यासाठी आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र राज्य शासनाने प्रस्ताव खंडित केला नसल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी देऊन अभय योजनेचे संकेत दिले. ...
बांधकाम साहित्याचा कचरा अर्थात डेब्रिस ह्याची कायद्याने शास्त्रोक्त प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र शहरात डेब्रिसची बेकायदा भरणी करण्यास भरणी माफियांना मोकळे रान दिले असून पालिकाच पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास ...